लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कर्मचाºयास मारहाणीच्या निषेधार्थ धरणे - Marathi News | Employees should protest against the assault | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कर्मचाºयास मारहाणीच्या निषेधार्थ धरणे

मालेगाव : येथील सामान्य रुग्णालयातील कर्मचारी गणेश पाटील यांना झालेल्या मारहाणीच्या व महिला परिचारिकेशी हुज्जत घातल्याच्या निषेधार्थ व रुग्णालयात स्वतंत्र पोलीस चौकी स्थापन करून वाढीव पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, या मागणीसाठी वैद्यकीय अधिकारी, ...

नववीच्या वर्गासाठी विद्यार्थी रस्त्यावर ; विनापरवानगी असलेला वर्ग बंद केल्याने पेच  - Marathi News | Students in the 9th class are on the road; The screw caused by closing the unnecessary class | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नववीच्या वर्गासाठी विद्यार्थी रस्त्यावर ; विनापरवानगी असलेला वर्ग बंद केल्याने पेच 

नाशिकच्या वडळागावातील शाळाक्रमांक ८३ येथे विनापरवानगी सुरू असलेल्या नववीचा वर्ग बंद करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी केल्यानंतर या वर्गात बसणाया विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि.९०) भर पावसात रस्त्यावर उतरून आम्ही शिकायचे कसे, असा सवाल ...

पर्जन्यराजा मनसोक्त बरसला अन् सगळीकडे हर्षोल्हास झाला - Marathi News | Climate change behind weather’s extreme mood swings in nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :पर्जन्यराजा मनसोक्त बरसला अन् सगळीकडे हर्षोल्हास झाला

किरातवाडी, नागझरी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण - Marathi News | Tree Plantation at Kajarwadi, Nagzari Zilla Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरातवाडी, नागझरी जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण

औदाणे : किरातवाडी व नागझरी (ता. बागलाण) येथील जिल्हा परिषद शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. ...

कनाशी वनपरिक्षेत्रात १ लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड - Marathi News | Plantation of one lakh ninety thousand trees in the Kanasaki forests | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कनाशी वनपरिक्षेत्रात १ लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड

कनाशी : महाराष्ट्र शासना व वनविभाग यांच्या ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत कनाशी वनपरिक्षेत्रात एक लाख नव्वद हजार वृक्षांची लागवड आमदार जे.पी गावीत नाशिक पुर्वचे उपवनसंरक्षक तृषार चव्हाण,सहाय्यक उपवनसरंक्षक सुचित नेवसे आदी मान्यवरच्या हस्ते शेपूपाडा ...

साकोरा येथे जि.प. शाळेत पालक मेळावा उत्साहात - Marathi News | Zip at Sakora Excite the parents to participate in the school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साकोरा येथे जि.प. शाळेत पालक मेळावा उत्साहात

साकोरा : नांदगाव तालुक्यातील साकोरा येथिल जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत इयत्ता दुसरीच्या वर्गाचा पालक मेळावा उत्साहात पार पडला. ...

कमको बॅँक अध्यक्षपदी निंबा कोठावदे राजेंद्र अमृतकार उपाध्यक्षपदी बिनविरोध - Marathi News |  Nimba Kothavade Rajendra Amrutkar elected unopposed as the Chairman of Kamako Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कमको बॅँक अध्यक्षपदी निंबा कोठावदे राजेंद्र अमृतकार उपाध्यक्षपदी बिनविरोध

कळवण : दि कळवण मर्चंट को आॅप बँकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी (दि.९) बँकेच्या सभागृहात संपन्न होवून अध्यक्षपदी प्रा. निंबा कोठावदे तर उपाध्यक्षपदी राजेंद्र अमृतकार यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. ...

लष्करी अळी नियंत्रण बैठक - Marathi News | Military Lily Control Meeting | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लष्करी अळी नियंत्रण बैठक

खेडलेझुंगे : निफाड तालुक्यातील खेडलेझुंगे येथे तालुका कृषी विभागामार्फत लष्करी अळी नियंत्रण व व्यवस्थापन सभा सोमवारी (दि.८) पार पडली. खेडलेझुंगे व परिसरातील मका पीकावरील लष्करी अळीवरील नियंत्रण व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. ...

राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे - Marathi News |  Ramdas Sangale is the working president of the State Adarsh Teachers Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्य आदर्श शिक्षक समितीच्या कार्याध्यक्षपदी रामदास सांगळे

सिन्नर : महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या राज्य कार्याध्यक्षपदी सिन्नर येथील साने गुरूजी शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक रामदास सांगळे यांची तर सहचिटणीसपदी उत्तम पवार यांची निवड करण्यात आली आहे. बीड येथे झालेल्या आदर्श शिक्षक समितीच्या मेळाव्यात रा ...