गावठी कट्टे विक्रीच्या उद्देशाने एक इसम येणार असल्याची गोपनीय माहिती सरकारवाडा गुन्हे शोध पथकाला मिळाली. या पथकाने नवीन मध्यवर्ती बसस्थानकाच्या परिसरात सापळा रचून एका २२ वर्षीय तरुणास संशयावरून ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता दोन गावठी पिस्तुलांसह ...
अबलांना सबला बनविण्याचे स्वसंरक्षण वर्ग चालवणे, तसेच शिक्षिका म्हणून कार्यरत असताना संस्कृतीवर व्याख्याने देणे, महिलांचे पौरोहित्य वर्ग चालवणे अशा बहुविध पातळ्यांवर कार्य करीत योग विद्या धामचे संस्थात्मक पातळीवरील कार्य पौर्णिमाताई मंडलिक यांनी केले ...
सन १९३५ मध्ये दहा-बारा महिलांनी एकत्र येऊन स्त्री मंडळाची स्थापना केली. या छोट्याशा रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. मंडळाचा नुकताच ८५वा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. ...
पोलिसांनी मात्र त्यांच्यावर नजर ठेवून थेटे सदनिकेत जाताच काही वेळेत पथकानेही दरवाजा ठोठावून प्रवेश करत संशयित कांगणे यास १ लाख रूपयांच्या अस्सल नोटा तर उर्वरित बनावट नोटा घेताना रंगेहाथ ताब्यात घेतले. ...
लासलगाव : दोन दिवसांपूर्वी उतरलेले कांदा दर सोमवारी थोडेफार वाढल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. लासलगाव बाजार समितीत कांद्याला सोमवारी किमान १०००, कमाल ३८२५, तर सरासरी ३६०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाले. आवक कमी झाल्याने दरात क ...
नाशिक पूर्व मतदारसंघात यंदा उमेदवारी वाटपावरून नाट्यमय घटना घडल्या आहेत. भाजपाने विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारून मनसेचे इच्छुक राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली, तर मनसेने ऐनवेळी माजी महापौर अशोक मुर्तडक यांचे नाव जाहीर केले ...
माघार घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने नाशिक पूर्व मतदारसंघातून मनसेचे उमेदवार माजी महापौर अशोक मुर्तडक यांनी माघार घेतल्याने राष्टÑवादीचे उमेदवार व माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजपाचे राहुल ढिकले यांच्याशी लढत होणार आहे. या मतदारसंघातून कवाडे गटाचे उ ...
जर मुहूर्तच हवा असेल तर मंगळवारी (दि.८) विजयादशमीसारखा अन्य कोणता चांगला मुहूर्त असु शकेल? असा उपरोधिक प्रश्नही येथील ज्येष्ठ नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. ...