शिवसेनेतील बंड गुप्त आणि सुप्तपणे घडले, त्याच कार्यपद्धतीनुसार नाशिक जिल्ह्यात पक्षाचा विस्तार सुरू आहे. मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे हे बंडात सुरुवातीपासून शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यानंतर खासदार हेमंत गोडसे गेले. तालुकानिहाय रणनीती व चाचपणी ...
दसरा मेळाव्यासाठी नाशिक शहरातून ३००-३५० बसेस भरून कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. त्याचसोबत मनमाड येथून २ रेल्वे बुक करण्यात आल्या आहेत अशी माहिती आमदार सुहास कांदे यांनी दिली ...
आडगाव शहरातील हनुमाननगर पार्क साईड येथे राहणाऱ्या दोघा व्यक्तींच पाच संशयतांनी आर्थिक व्यवहारातून अपहरण केल्याची घटना गुरुवारी (दि.२१) घडली आहे. याबाबत अपहरण झालेल्या व्यक्तीच्या मुलाने आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...
शिवसेना दसरा मेळावा हा दरवर्षी शिवतीर्थावरच होत असतो. ही शिवसेना प्रमुखांपासूनची परंपरा आहे. त्यामुळे दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच होईल अशी रोखठोक भूमिका विधान परीषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. ...