आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नगरपालिका सर्वसाधारण सभेतील चतुर्थ वार्षिक मालमत्ता कर व इतर कर आकारणी ठराव रद्द करण्यासाठी येवला नगर परिषदेतील राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना आणि अपक्ष अशा तीनही गटनेत्यांनी नगरसेवकांसह जिल्हाधिकारी यांना निवेदन देत साकडे घातले आहे. ...
लोहोणेर : - शब्द हे वक्तृत्वाचे शरीर, विचार हा आत्मा आणि वक्त्याच्या वक्तृत्वातून पाझरणारे नानाविध रस ही वक्तृत्वाची आभूषणे असतात. म्हणून विद्यार्थ्यांनी वक्तृत्वकला आत्मसात करावी असे आवाहन मविप्र देवळा तालुका संचालक डॉ. विश्राम निकम यांनी केले. ते ज ...
नामपूर येथील मविप्र संचालित नामपूर इंग्लिश स्कूल उच्च माध्यमिक विद्यालयात शाळास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले पाचवी ते सातवी प्राथमिक गटात २०,तर आठवी ते दहावीच्या माध्यमिक गटात २२ उपकरणांची मांडणी करण्यात आली होती. विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन उच्च माध्यम ...
देवळा : देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनी देवळा नगरपंचायत हद्दीत देवळा कळवण रस्त्यालगत असलेल्या रामराव हौसिंग सोसायटीतील कॉलनीरस्त्याची दूरवस्था झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी येथील ...
कळवण -कळवण शहरातील जुन्या तहसील कार्यालय आवारात समाधान शिबिराचे आयोजन तहसीलदार, पोलीस निरीक्षक वर तालुका कृषी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने महसूल विभागाकडून करण्यात आले होते. ...