हॅपी न्यू ईअर ऽ ऽ ऽ, हॅपी ट्वेन्टी-२०, हॅपी हॅपी हॅपी २०२० हॅपी’ यांसह अनकोनेक प्रकारे एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आणि मौज करीत करीत एकमेकांना आलिंगन देत नाशिककरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले ...
पेठरोडवरील एसटी कार्यशाळेमधील जुन्या टायरच्या गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे १ हजार खराब टायर व पाचशे ट्यूबचे तुकडे भक्ष्यस्थानी पडले. या आगीत टायर-ट्यूबचे शेड जळून पूर्णपणे खाक झाले. ...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्यानंतर नाशिक मनपा क ...
उपनगर येथील अयोध्यानगरच्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील रहिवाशाची मारु ती कारची मागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारातून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम या राज्यांत पाठविल्या जाणाऱ्या डाळिंबाला मागणी नसल्याने बाजारभावात मोठी घसरण झ ...
लासलगांव : लासलगांव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३१) कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला. ...
लासलगाव : निफाड तालुक्यातील रानवड येथील विवाहितेस मुलांसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली आहे. यात सासु सासरे दीरही दोषी ठरले आहेत. ...
दिंडोरी : संजय गांधी निराधार अनुदान योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग, वृध्दापकाळ, विधवा निवृत्ती वेतन योजनेंतर्गत दिंडोरी तालुक्यातील दिव्यांग बांधवासह अन्य लाभार्थीच्या मासिक मानधनाचे प्रस्तावित प्रकरणे अटी शर्तीच्या चाचक अटीमुळे ना-मंजूर करण्यात ...
सायखेडा : महाराष्टÑात भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात नववर्षाच्या स्वागताला अनेक विदेशी पाहुणे दाखल झाले असून, धरण परिसर पक्ष्यांचा किलबिलाट आणि पक्षप्रेमींच्या गर्दीने गजबजु लागले आहे. ...