पारा ६.५ अंशांवर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीचा निच्चांक सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कम ...
त्र्यंबकेश्वर : मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी येथील ज्योतिर्लिंग मंदीरात महामृत्युंजय भगवान त्र्यंबक राजाच्या दर्शनासाठी आले होते. ...
दोन दिवसांवर येवून ठेपलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी शिवसेना व राष्टÑवादी कॉँग्रेसचे सदस्य एकत्रित सहलीवर रवाना झाले असून, बुधवारी सायंकाळपर्यंत महाविकास आघाडीचा अध्यक्ष व उपाध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान ...
केंद्र शासनाच्या स्वच्छ शहर सर्वेक्षण अंतर्गत आत्तापर्यंत महापालिकेला कामगिरी सुधारता आली नसली तरी आता मात्र टॉप टेनमध्ये समावेश होण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या दोन त्रैमासिक सर्वेक्षणात नाशिक शहराचा क्रमांक अनुक्रमे चौथा आणि सातवा आला असून त्यामुळे ...
पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या विजया विलास कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन पंचायत समितीवर राष्टÑवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. उपसभापतिपदी पक्षाचेच ढवळू गोपाळ फसाळे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल् ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हज ...