नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन ...
नाशिक : शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या योजनेची रक्कम शेतकऱ्यांच्या आधारकार्ड संलग्न बॅँक खात्यातच होणार असल्याने कर्जदार शेतकºयांना याचा लाभ मिळावा यासाठी ‘आधार’संलग्न नसलेल्या बॅँक खात्यांची माहिती संकलित करण्याचे कामकाज युद् ...
नाशिक : बालकांचे मृत्यू व आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी त्याचबरोबर गरोदर मातांच्या आरोग्याच्या संरक्षणासाठी सोमवारपासून (दि.६) येणाऱ्या सात दिवसांत ‘मिशन इंद्रधनुष्य’ लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला असून, त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामीण भाग ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांचे वाटप व त्यापाठोपाठ समित्यांच्या पुनर्रचनेसाठी पुढच्या आठवड्यात जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली असून, सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षांसह नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेत हजेरी लावून क ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराचे देशभरात पडसाद उमटत असताना नाशिकमधील विविध विद्यार्थी संघटनांनीही एकत्र येत जेएनयूतील हल्ल्याचा निषेध करीत बुधवारी (दि.८) नाशिक शहरातील महाविद्यालये बंद ठेवण्याचा इशारा दिला आहे. ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ नाशिक शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.६) राष्ट्रवादी भवन व कॅनडा कॉर्नर येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासम ...
सिन्नर : तालुक्यातील मेनखिंड (पिंपळे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शालेय पाणी पुरवठा योजनेचे उद्घाटन जेष्ठ शिक्षक अंजना थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जळगाव नेऊर व पश्चिमेकडील भागात सध्या दाट धुके व मोठ्या प्रमाणात दव पडत असल्याने कांदा, द्राक्षे, गहू, हरभरा व भाजीपाला अशा अनेक रब्बीच्या पिकांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे, शेतकरी चिंताग्रस्त बनला असून आता औषध फवारण ...
घोटी : विविध कायदे आणि नियमांच्या परिचयातून विद्यार्थ्यांना सामाजिक जाणीव निर्माण होते. मात्र असे अवघड विषय बालमनावर बिंबवण्यासाठी विविध क्र ीडा स्पर्धा आवश्यक आहेत असे प्रतिपादन वाडीवºहे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वजित जाधव यांनी केले. ...