दम भरत त्याच्या हातातून मोबाइल हिसकावून घेत २ हजारांची रोकड घेत पोबारा केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी अज्ञात संशयितांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
खेडगाव/वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा म्हणून तिसगाव धरणाच्या पाण्यात उतरून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विद्युत तारेची दुरूस्ती ... ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात खरीप मका पाठोपाठ आता रब्बी हंगामात पेरणी झालेल्या मका पिकावर लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. ...
ओझर -आपल्या जीवनात माणूस कितीही व्यस्त असला तरी देखील आ पल्या मन पटला वरती शालेय जीवनातील आठवणी सतत कोरलेल्या असतात कारण घरानंतर संस्कार शिदोरी देणारी जीवनात स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देणारी शिक्षकांचे अमूल्य असे मार्गदर्शन मिळणारी ही शाळाच अ ...
पेठ -घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्चही भागवू शकत नसलेल्या राजश्री शासकिय आश्रमशाळेत शिक्षणाचे धडे गिरवतांना संस्काराचेही धडे समृध्दपणे गिरल्याचा अनुभव आला. शालेय परिसरात शिक्षकाची ४० हजार रूपये किमतीची हरवलेली सोन्याची अंगठी जयश् ...
वणी : दिंडोरी तालुक्यातील पश्चिम पट्यात बिबट्याचा धुमाकुळ सुरु च असुन ठराविक कालावधीनंतर बिबट्याच्या हल्याच्या घटना घडत असुन हस्ते टाक्याचा पाडा रस्त्यावर मंगळवारी सकाळी सहा वाजता वृद्धावर बिबट्याने हल्ला केला आहे. हस्ते येथील दामोदर दगडु गायकवाड हे ...
नाशिक : जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी पदाधिकारी, सदस्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी गठित केलेल्या समितीची चौकशी अंतिम टप्प्यात आली असून, आठवडाभरात ती पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर त्याचा अहवाल ...