आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाशिक : कॅट्सच्या आर्मी एव्हिएशन तळावर आयोजित केलेल्या एका समारंभात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांकडून प्रशिक्षणार्थींना विंग्ज, बॅज, स्मृतिचिन्ह 57 अधिकाऱ्यांना प्रदान करण्यात आले. सर्व फोटो - प्रशांत खरोटे ...
ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात निवासी असलेल्या सहा अल्पवयीन मुलींना ब्लॅकमेलिंग करून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार पिडित मुलींच्या जबाबातून समोर आला आहे. ...
Sushma Andhare: महिलांवर सध्या कोणीही काही बोलत आहेत. अमृता फडणवीस यांच्या समोर योगगुरू रामदेव महिलांविषयी अवमानास्पद विधान करतात. मी त्या जागी असते तर तेथेच सडेतोड उत्तर दिले असते, असे शिवसेनेच्या फायर ब्रॅंड नेत्या सुषमा अंधारे यांनी सांगितले. ...
नाशिकसारख्या विकासाकडे झेप घेणाऱ्या जिल्ह्यातील राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये परिपक्वता, सामंजस्य या गुणांची अपेक्षा करणे काही गैर नाही. पण दुर्दैवाने ही अपेक्षा फोल ठरत आहे. सगळ्यांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्व नाही, ही मोठी उणीव आहे. सामूहिक नेतृत्व ...
म्हसरूळ शिवारातील द किंग फाउंडेशन नावाच्या संस्थेकडून चालविले जाणारे ज्ञानदीप गुरुकुल आधाराश्रमात एका अल्पवयीन मुलीवर महिनाभरापूर्वी तेथील संचालक संशयित हर्षल मोरे याने बलात्कार केल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. ...