लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लसूण, बटाट्याचे दर कडाडले - Marathi News |  Garlic, potato prices dropped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लसूण, बटाट्याचे दर कडाडले

चांदोरी : एकीकडे भाजीपाल्याच्या दरात घसरण होत असतानाच दुसरीकडे लसूण आणि बटाट्याचे दर तेजीत आहेत. लसूण २०० रूपये किलो तर बटाट्याला ३० रूपये किलोचा भाव मिळत आहे. ...

नांदूरवैद्य येथील भाविकांचे शिर्डीत स्वच्छता अभियान - Marathi News |  Shirdi Sanitation Campaign of devotees at Nandurvadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरवैद्य येथील भाविकांचे शिर्डीत स्वच्छता अभियान

नांदुरवैद्य : येथील साईबाबा पालखी पदयाञेतील भाविकांनी श्री क्षेञ शिर्डी येथे स्वच्छता मोहीम राबविली. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी या पदयाञेत युवक तसेच महिलांचा प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ...

लाल कांदा दरात घसरण सुरूच - Marathi News |  Red onion prices continue to fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाल कांदा दरात घसरण सुरूच

लासलगांव : येथील बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी कमाल भावात ६०० रूपयांची घसरण झाली. २०७१ रूपये हा सर्वाधिक दर जाहीर करण्यात आला. ...

शासनाकडून गटशेतीला प्रोत्साहन - Marathi News | Promoting group farming by the government | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासनाकडून गटशेतीला प्रोत्साहन

नाशिक : सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने शासनाच्या वतीने मागील दोन वर्षांपासून कृषी विभागामार्फत जिल्ह्णात गट शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. दोन वर्षांत जिल्ह्णात आत्माअंतर्गत एकूण १६ शेतकरी गटांची स्थापना करण्यात आली आ ...

वाहने चोरणाºया टोळीला अटक - Marathi News | The gang arrested for stealing vehicles | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहने चोरणाºया टोळीला अटक

मालेगाव : मुंबई-आग्रा महामार्गावर टेहरे शिवारात छेºयाच्या बंदुकीचा धाक दाखवून चारचाकी (पिकअप) चोरून नेणाºया व स्पेअर पार्टची विक्री करणाºया पाच जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन महिंद्रा पिकअप, स्पेअर पार् ...

इंदोरे ग्रामपंचायतीची व्यायामशाळाच गायब ! - Marathi News | Indore Gram Panchayat gym school disappears! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदोरे ग्रामपंचायतीची व्यायामशाळाच गायब !

नाशिक : दिंडोरी तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या कामकाजाबाबत ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारींची चौकशी गटविकास अधिकाऱ्यांनी केली असता, त्यात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस आल्या असून, दोन लाख रुपये खर्च करून गावातील व्यायामशाळेसाठी साहित्य खरेदीची पाहणी ...

यंदा कांदा उत्पादन वाढीचे संकेत ! - Marathi News | Signs of onion production growth this year! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा कांदा उत्पादन वाढीचे संकेत !

लासलगाव : यंदा रब्बी कांदा उत्पादनात उच्चांकी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अतिरिक्त पुरवठा देशाबाहेर जाण्यासाठी निर्यातबंदी हटवण्याची गरज आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जारी केलेल्या पहिल्या फलोत्पादन अनुमानानुसार यंदा उच्चांकी रब्बी उत्पादन अपे ...

महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार - Marathi News | Maharashtra Express will run till Wardha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार

मनमाड : गोंदिया स्थानकात सुरू असलेल्या कामामुळे या महिन्यातील चार दिवस कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस वर्ध्यापर्यंतच धावणार आहे, अशी माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. ...

ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाकडे महिलांनी फिरविली पाठ - Marathi News | Women turn to Gram Panchayat ward reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत प्रभाग आरक्षणाकडे महिलांनी फिरविली पाठ

सिन्नर : तालुक्यातील १०० ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजला असून, ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत ५४ ग्रामपंचायतींच्या ग्रामसभांमधून काढण्यात आली. या ग्रामसभांना महिला सदस्यवगळता कोणीही महिला उपस्थित नसल्याचे खेदजनक चित्र दिसून आले. ...