लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पदभार सांभाळण्यास अधिकाऱ्यांचा नकार - Marathi News | Officials refuse to take charge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदभार सांभाळण्यास अधिकाऱ्यांचा नकार

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारीपदी येण्यास अधिकारी नाखूष असून, गेल्या पाच वर्षांत २५ अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली, मात्र अवघ्या महिना, दोन महिन्यांतच त्यांनी बदली करून घेतली आहे. अधिकाºयांच्या या अनुत्सुकतेमुळे विभागाचे कामकाज रखडले असून, त् ...

विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका - Marathi News | The rabbi of lightning strikes the crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजेच्या लपंडावाचा रब्बी पिकांना फटका

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे गेल्या आठ दिवसांपासून वीज कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अनियमित वीजपुरवठा होत असल्याने रब्बी पिकांना त्याचा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना विहिरीत पुरेशा प्रमाणात पाणी असतानादेखील विजेच्या लपंडावाने पिके करपू लागली आहेत. ...

जलयुक्त योजनेचा आटला निधी - Marathi News | Funds for water conservation scheme | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलयुक्त योजनेचा आटला निधी

डिसेंबरनंतर जलयुक्त कामांना कोणताही निधी मंजूर न करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्यानंतर उत्तर महाराष्टÑातील कामे पूर्ण करण्यासाठी यंत्रणेची चांगलीच दमछाक होताना दिसते. गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यांमध्ये जेमतेम दोन ते तीन टक्केच कामे झाली ...

ट्रॅव्हल बस ट्रकवर धडकली - Marathi News | The travel bus hit the truck | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रॅव्हल बस ट्रकवर धडकली

मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या दहावा मैल येथे पुढे जाणार्या मालट्रकने स्पिड ब्रेकरवर अचानक ब्रेक मारून वेग कमी केल्याने मागे येत असलेली ट्रॅव्हल बस त्या मालट्रकवर धडकून झालेल्या अपघातात दोन प्रवासी गंभीर तर पाच जण किरकोंळ जखमी झाले. ...

माणिकखांब शिवारात अपघातात एक जखमी - Marathi News | One injured in accident at Manikkhamb Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणिकखांब शिवारात अपघातात एक जखमी

मुंबई-नाशिक महामार्गावरील माणिकखांब शिवारात घोटीमार्गे नाशिकला जाणाऱ्या दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर जखमी, तर दुसºयास किरकोळ दुखापत झाली. रविवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. ...

वडाळी नजीक येथे बिबट्या जेरबंद - Marathi News | Close to the castle near the palace | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळी नजीक येथे बिबट्या जेरबंद

वडाळी नजीक येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. ...

छत्रपती फाउण्डेशनतर्फे मोसम गौरव पुरस्कारांच ेवितरण - Marathi News | Distribution of the season glory awards by the Chhatrapati Foundation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रपती फाउण्डेशनतर्फे मोसम गौरव पुरस्कारांच ेवितरण

उत्राणे येथील छत्रपती शिवाजी फाउण्डेशनतर्फे विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्यांना मोसम गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...

चाराप्रश्नी उपाययोजनेची मागणी - Marathi News | Demand for four-way solution | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चाराप्रश्नी उपाययोजनेची मागणी

उन्हामुळे परिसरात चटके बसू लागले असून जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहण्याआधीच शासनाने पर्यायी उपाययोजना करावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी पावसाळा चांगला झाल्याने विहिरींना पाणी टिकून आहे. त्यामुळे चाºयाची फारशी टंचाई सध् ...

शिवचरित्राचा महाशिवरात्रीला समारोप - Marathi News |  Shivacharitra ends with Mahashivratri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवचरित्राचा महाशिवरात्रीला समारोप

नांदूरवैद्य: इगतपुरी तालुक्यातील नांदुरवैद्य येथेमहाशिवरात्रीनिमित्तकिर्तनकारांनीशिवचरित्रसांगितले.शिवजयंतीलासुरूझालेल्यायामहोत्सवाचासमरोपमहाशिवरात्रीच्यादिवशीकरण्यातआला. चार दिवसांपासुन सुरु असलेल्या महाराष्ट्रातील प्रसिद्ध शाहिर तसेच संत महंत व नाम ...