वडाळी नजीक येथे बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 12:16 AM2020-02-24T00:16:18+5:302020-02-24T00:45:23+5:30

वडाळी नजीक येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे.

Close to the castle near the palace | वडाळी नजीक येथे बिबट्या जेरबंद

वडाळी नजीक येथे बिबट्या जेरबंद

googlenewsNext

निफाड : तालुक्यातील वडाळी नजीक येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला आहे. कसबे सुकेणे व निफाड कारखाना परिसरात बिबट्याचे दर्शन होत असल्याने वनविभागाने वडाळी नजीक, ता. निफाड येथील विनायक घोलप यांच्या शेतात पिंजरा लावला होता. रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला आहे.

Web Title: Close to the castle near the palace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.