ठरलेल्या मुहूर्तावर पुरोहितासह नववधू, नवरदेव व दोन्ही बाजूंचे अगदी दहा ते बारा व-हाडी आंब्याच्या सावलीखाली एकत्र आले आणि ठरलेल्या मुहूर्तावर मंगलाष्टके म्हणत गुरूजींना शुभमंगल पार पाडले. ...
गुरूवारी शहरातील बाजारपेठांमधील काही भागात नागरिकांनी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेच्या दरम्यान चांगलीच गर्दी केली होती. रणरणत्या उन्हात नागरिक विविध वस्तूंची खरेदी करताना दिसून आले. ...
उद्धव ठाकरे सरकारने काल कोरोनाच्या परिस्थितीवर कॅबिनेटची बैठक बोलावली होती. यावेळी मजुरांच्या स्थलांतराच्या प्रश्नांबाबत काल कॅबिनेटमध्ये वाचा फोडली. ...
‘त्या’ कोरोना योद्धयाचे पत्र ट्टिवटरवर वाचल्यानंतर राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तत्काळ नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना यासंदर्भात ‘कृपया लक्ष द्यावे’ अशी विनंती ट्टिवटरद्वारेच केली आहे. ...
नाशिक : गावात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत कोळीवाड्यातील दोन घरे भस्मसात झाली. आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेले सिलिंडर गरम झाले; मात्र तत्काळ सिलिंडर ... ...
यावेळी कुटुंबातील महिला वर्गाकडून नेहमीप्रमाणे सकाळचा स्वयंपाक सुरू होता. अचानकपणे खोलीतून धूराचे लोट उठत असल्याचे लक्षात येताच कुटुंबियांनी घराबाहेर धाव घेतली. ...