नायगाव : संपूर्ण जगाला हैराण करणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे सर्वच उद्योगक्षेत्राची चाके थांबली होती. अशा बिकट परिस्थितीतही न थांबलेल्या कृषिक्षेत्रात मात्र लॉकडाउननंतर अवकळा सुरू झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. कोबी, टमाट्याच्या पिकाकडे शेतकरी पाठ फिरव ...
पेठ : पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार रोखण्यासाठी पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी गुणवत्ता कार्यक्र मांतर्गत सार्वजनिक जलकुंभ व हातपंप शुध्दीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून, पेठ तालुक्यात या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...
येवला : तालुक्यातील ३0 गावांसह १३ वाड्यांना २० टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. दरम्यान, येवला पंचायत समितीकडे पगारे वस्ती, पिंपळखुटे बुद्रुक, खिर्डीसाठे, नायगव्हाण, धनकवाडी या चार गावांचे टँकर मागणी प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ...
नांदूरवैद्य : संपूर्ण देशासह राज्याला कोरोना विषाणूने ग्रासले असून, दिवसेंदिवस या जीवघेण्या आजाराच्या रु ग्णांची संख्या वाढतच चालली आहे. या भयावह आजाराने मोठमोठ्या महानगरांसह ग्रामीण भागातही आपले बस्तान मांडण्यास सुरु वात केली आहे. इगतपुरी तालुक्याती ...
कसबे सुकेणे : मौजे सुकेणे येथील बाधित दांपत्याने कोरोनावर मात केली. मंगळवारी (दि. २) त्यांना लासलगाव उपजिल्हा रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कसबे सुकेणे येथील आरोग्य यंत्रणा आणि मौजे सुकेणे गावकऱ्यांनी या दांपत्याचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. ...
नांदूरवैद्य : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाल्याची घटना गोंदे फाटा परिसरात मंगळवारी (दि.२) पहाटे ३.४५ वाजेच्या सुमारास घडली. यातील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ...
नाशिकरोड : केंद्र शासनाच्या प्रस्तावित वीज दुरुस्ती विधेयकाच्या निषेधार्थ व विरोधात नाशिक परिमंडळातील वीज कामगार, अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने वीज भवनसमोर काळा दिवस पाळून काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली. ...
नाशिक : शतपावलीसाठी रस्त्याने पायी जाणाºया दुचाकीस्वार त्रिकुटाने चाकूचा वार करून प्राणघातक हल्ला केल्याची घटना बिडी कामगारनगर भागातील अमृतधाम परिसरात घडली. हा हल्ला परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी संशयितांनी केल्याचे बोलले जात असून, याप्रकरणी आडगाव ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २९) पहिल्या आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी त्यासाठी अत्यंत मर्यादित कालावधी होता. त्यामुळे केवळ अंदाजपत्रकीय सभाच होऊ शकली. त्यामुळे आता गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या जलसंपदा विभागाच्या पाणी ...
एकलहरे : लॉकडाउनच्या काळात शेतमाल, भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. यामुळे शेतकºयांचे आर्थिक नियोजन कोलमडले. अनेक शेतकºयांना आपला माल कवडीमोल दरात विकावा लागला. त्यात त्यांचा वाहतूक खर्चही सुटला नाही. ...