बालभारतीच्या नाशिक विभागीय भांडारातून नाशिकसह धुळे, नंदुरबार व जळगाव या चारही जिल्ह्यांध्ये तालुकास्तरापर्यंत पाठ्यपुस्तकांचे शंभर टक्के वितरण करण्यात आले आहे. एकात्मिक अंतर्गत दोन प्रकारची पुस्तके विभागीय कार्यालयास प्राप्त झाली आहे. ...
ऑनलाइन महासभेत कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याने आणि व्हिडिओ कनेक्टिविटी मिळत नसल्यामुळे आज विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी महापौरांच्या दालनात जाऊन फिजिकल गोंधळ घातला. ...
लोहोणेर : कसमादेतील काही भागात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. खते, बियाणे, मजुरीची रक्कम अदा करण्याआधीच कीटकनाशकांची खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अंतर्गत विविध आवश्यक सुविधा व सुधारणा करण्यासाठी ग्रामस्थांनी जवळपास २६ हजारांची मदत दिली असून, ही रक्कम आरोग्य केंद्राकडून सुपूर्द करण्यात आली आहे. ...
सिन्नर : तालुक्यातील दोडी येथील ५५ वर्षीय व्यक्तीच्या संपर्कातील निमोण तालुका संगमनेर येथे राहणाऱ्या त्यांच्या ३१ आणि ३० वर्षीय दोन्ही मुली आणि १३ वर्षांची बालिकाही कोरोना बाधीत असल्याचे समोर आले आहे. ...