लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
हजारो अंगणवाडीसेविका मानधनापासून वंचित - Marathi News | Thousands of Anganwadis deprived of honorarium | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हजारो अंगणवाडीसेविका मानधनापासून वंचित

नाशिक जिल्ह्यात ४५८५ अंगवाडीसेविका असून, ४२८८ मदतनीस आहेत. जिल्ह्यातील ४७७६ अंगणवाड्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. ...

यंदा आषाढीवारी चुकणार असल्याने वारकरी नाराज - Marathi News | Warakari is upset as Ashadhiwari will be missed this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :यंदा आषाढीवारी चुकणार असल्याने वारकरी नाराज

नांदूरशिंगोटे : आषाढी एकादशी जवळ आली की वारकर्यांना वेध लागतात विठुरायाच्या पंढरीचे. आषाढीच्या मिहनाभर अगोदर सिन्नर तालुक्यातील हजारो वारकर्यांची ... ...

वेळुंजे भात लावणीस सुरवात - Marathi News | Velunje rice planting begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वेळुंजे भात लावणीस सुरवात

वेळुंजे : त्र्यंबकेश्वर तालुक्यात मान्सूनला वेळेत सुरवात झाल्याने व भात लावणीच्या रोपांना समाधान कारक पाऊस झाल्याने तालुक्यातील वेळुंजे येथे भात लावणीस चांगली सुरवात झाली आहे. ...

मालेगांव येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांतर्फेस्वागत - Marathi News | Citizens welcome the police personnel on duty at Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगांव येथे कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांतर्फेस्वागत

ओझर : कोरोनाच्या संकट काळात मालेगाव येथे तब्बल २ महिने कर्तव्य बजावणाºया ओझर पोलीस कर्मचाºयांचे ओझर पोलीस ठाणे येथे नागरिकांतर्फेजंगी स्वागत करण्यात आले. ...

चोरी गेलेल्या सायकल परत मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर फुलला आनंद  - Marathi News | Chimukalya's face lit up with joy as he got back the stolen bicycle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चोरी गेलेल्या सायकल परत मिळाल्याने चिमुकल्यांच्या चेहऱ्यांवर फुलला आनंद 

इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोधक पथक एका पडीक घरातून चोरीच्या सायकली हस्तगत केल्या असून संबंधित मालकांना त्या परत देण्यात आल्या आहेत. त्यामुळे जा बालकांच्या या सायकली होता त्यांनी आनंद व्यक्त केला ...

द्राक्षबाग तोडून घेतली भाजीपाला शेती - Marathi News | Vineyards were cut down and vegetable farming was done | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :द्राक्षबाग तोडून घेतली भाजीपाला शेती

लखमापूर : दिंडोरी तालुका शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. योग्य मेहनत करूनही गेलेल्या द्राक्ष हंगामात शेतकरीवर्गाला कोणताच हमी भाव न मिळाल्याने एक एकरची उभी द्राक्षबाग तोडून भाजीपाला शेतीला अग्रक्रम दिला आहे. ...

पावसाच्या उघडीपमुळे शेतीकामांना वेग - Marathi News | Accelerated farming due to exposure to rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावसाच्या उघडीपमुळे शेतीकामांना वेग

सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे. नाशिक जिल्ह्यात जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये चांगला व उत्तम प्रकारचा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांची पाण्याची चिंता तूर्तास तरी मिटली आहे. ...

कोरोनाने रोखली वारकऱ्यांची वाट - Marathi News | Corona stopped waiting for the Warakaris | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनाने रोखली वारकऱ्यांची वाट

सायखेडा : अवघे अवघे सारेजण ! घ्या विठुरायाचे दर्शन, जगात आहे भारी पंढरीचा वारकरी....या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील हजारो भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जात असतात. आषाढी शुद्ध एकादशीला हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाºया पंढरपुरातील विठुराया ...

नाशिक शहर रेल्वे तिकीट कार्यालय त्वरीत सुरू करावे ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी  - Marathi News | Nashik city railway ticket office should be started immediately | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहर रेल्वे तिकीट कार्यालय त्वरीत सुरू करावे ; महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची मागणी 

नाशिककरांसाठी अत्यंत सोयीचे व रेल्वेच्या दृष्टीनेही महत्वाचे असलेले नाशिक शहर रेल्वे तिकीट आरक्षण त्वरीत सुरु करावे व प्रवाशांची गैरसोय टाळावी अशी मागणी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व झेडआरयूसीसी कमिटीचे सदस्य भावेश मानेक यांनी रेल्वे प्र ...