लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भोजापूरच्या पाणीसाठ्यात वाढ - Marathi News | Increase in water supply to Bhojapur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोजापूरच्या पाणीसाठ्यात वाढ

नांदूरशिंगोटे : गत आठवड्यात धरण परिसरात मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने भोजापूर धरणाच्या पाणीसाठ्यात १९ दशलक्ष घनफूट इतकी वाढ झाली आहे. तालुक्यातील चास खोºयात लागोपाठ चार दिवस झालेल्या पावसाने १६४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. ...

चासच्या शेतकऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार - Marathi News | The son of a Chas farmer became the Deputy Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चासच्या शेतकऱ्याचा मुलगा बनला नायब तहसीलदार

नांदूरशिंगोटे : भोजापूर खोरे परिसरातील चास येथील गरीब व शेतकरी कुटुंबातील समाधान (रविंद्र) बाळासाहेब भाबड याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत नायब तहसीलदार होण्याचे स्वप्न साकारले आहे. तालुक्यातील शेतकºयाच्या मुलाने यश मिळविल्याबद्दल ...

धान्य वाटप दुकानांवर गर्दी - Marathi News | Crowds at grain distribution shops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धान्य वाटप दुकानांवर गर्दी

झोडगे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील रेशन वाटप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असून कोणतेही सामाजिक अंतर ठेवत नसल्याने आणि कुणी तोंडेवर मास्कलावत सनल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. ...

मौजे सुकेणेत शहीद जवानांना श्रद्धांजली - Marathi News | Tribute to the martyred soldiers in Mauje Suken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मौजे सुकेणेत शहीद जवानांना श्रद्धांजली

कसबेसुकेणे : चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना मौजे सुकेणे येथे पंचक्र ोशीतील ग्रामस्थ, सुकेणा आर्मी आणि कसबेसुकेणे पोलिसांच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच चीनच्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. ...

कोरोनात मालेगाव येथे सेवा देणाऱ्यांचा सत्कार - Marathi News | Reception of service providers at Malegaon in Corona | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनात मालेगाव येथे सेवा देणाऱ्यांचा सत्कार

नांदूरवैद्य : कोरोनाक्घे हॉटस्पॉट समजल्या जाणार्या मालेगाव येथे वैद्यकीय सेवा देणार्यांचा घोटी येथील कळसुबाई मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ...

गोदावरी नदीत कार कोसळली - Marathi News | The car crashed into the Godavari river | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरी नदीत कार कोसळली

लासलगाव : निफाड तालुक्यातील कानळद येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्यावरील पुलावरून दुपारच्या सुमारास एक कार नदीपात्रात पडली. सुदैवाने परिसरातील नागरिकांनी तत्काळ मदत केल्याने कारमधील व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. ...

पाथरेतील ज्येष्ठासह नाशिकची महिला झाली कोरोनामुक्त - Marathi News | A woman from Nashik along with her eldest son became free from coronation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाथरेतील ज्येष्ठासह नाशिकची महिला झाली कोरोनामुक्त

सिन्नर : तालुक्यातील पाथरे खुर्द येथील ७४ वर्षांच्या आजोबांसह नाशिकच्या भाभानगरातून कोरोनाच्या उपचारांसाठी सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या महिलेने कोरोनावर मात केली असून, त्यांना आनंदमय वातावरणात निरोप देण्यात आला. एकीकडे कोरोनाब ...

मास्क न वापरल्याने लासलगावी दंड वसूल - Marathi News | Lasalgaon fined for not using mask | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मास्क न वापरल्याने लासलगावी दंड वसूल

लासलगाव : कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण वाढत असल्याने लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडेराव रंजवे यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर श्निवारी दिवसभरात विविध कलमान्वये दहा गुन्हे दाखल करून प्रत्येकी तीनशे रूपयाप्रमाणे ...

जिल्हावासीयांनी साधला अनोखा ‘योग’ - Marathi News | District residents practice unique 'yoga' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हावासीयांनी साधला अनोखा ‘योग’

नाशिक : आंतरराष्टÑीय योग दिनानिमित्त जिल्हावासीयांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून अनोखा योग साधला. विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थांसह अनेकांनी घरातूनच योगाची डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने योगासने, प्राणायम केले. तर योग गुरुंनी योगाचे महत्त्व सांगत नि ...