आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ननाशी : येथील बाधित रूग्णाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आठ जुलैला या रूग्णाला जिल्हा रु ग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ननाशी येथील ५३ वर्षीय एका मसाला विक्रेत्याला गत आठवड्यात कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे २९ जूनला त्यांन ...
वणी : येथील कोरोनाबाधित पती पत्नीच्या संपर्कातील दहा जणांना गुरूवारी बोपेगाव येथे क्वारनटाईन करण्यात आले. वणीत ३८ वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली होती. त्यांचेवर नाशिकच्या खाजगी रु ग्णालयात उपचार सुरु होते. ...
चांदवड : शहरात गुरुवार दि. ९ जुलै रोजी दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास नगरपरिषदेपासून ते सोमवार पेठ व बाजार तळ, बसस्थानक परिसरातील दुकाने नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास सांगण्यास व्यापाऱ्यांची धावपळ उडाली. ...
नाशिक : जिल्ह्यात गेल्या महिनाभरात ३४ टक्के पावसाची नोंद झाली असून खरीपाच्या पेरण्यांना गति आली आहे. आतापर्यंत बागलाण तालुक्यात सर्वाधिक ९१ टक्के पाऊस झाला आहे तर त्यापाठोपाठ निफाड (८२.३२ टक्के) आणि मालेगाव (७५.१७ टक्के) तालुक्याचा क्रमांक लागतो. जिल ...
नाशिक : लॉकडाऊन काळात प्रसूतीकळा सोसणाऱ्या आदिवासी गाव, पाड्यांवरील स्त्रियांच्या मदतीला राज्य सरकारची ‘१०८’ रुग्णवाहिका देवदूतासारखी धावून गेली. प्रसूतीची वेळ अत्यंत समीप आलेल्या जिल्ह्यातील आदिवासी भागातील ११ गर्भवती महिलांची प्रसूती डॉक्टरांनी यशस ...
बेभानपणे व अतीउत्साहात कुठल्याही माहितीची खातरजमा न करता थेट समाजमाध्यमातील फेसबूक, व्हॉटस्अॅप, ट्विटरसारख्या सोशलसाइट्सवर पोस्ट क रणे काही नेटिझन्सला महागात पडले. ...
देशभरातील शाळा महाविद्यालये ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले असले तरी अनेक खासगी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवातही केली आहे. पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणातून वगळावे अशा ...
शहरातील कोरोनाबाबतच्या परिस्थितीबाबत राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी (दि.९) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला.यावेळी आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मनपाकडून सुरू असलेल्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. ...
राज्यातील शाळा महाविद्यालये संपूर्ण जून उलटूनही बंद असून, काही शाळांनी ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू केली आहे. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, स्मार्टफोन आणि इतर वेगवेगळ्या कारणांनी लाखो विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना अडचणींचा ...