लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बागलाण शहरासह तालुक्यातील २५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Infiltration of corona in 25 villages of the taluka including Baglan city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण शहरासह तालुक्यातील २५ गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव

सटाणा : बागलाण तालुक्यात कोरोनाचा फैलाव वाढतच आहे .जायखेडा येथील सर्वाधित बाधित सापडल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत जाऊन सटाणा शहरासह तब्बल २५गावांमध्ये शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे .दरम्यान शुक्र वारी पुन्हा ...

मालेगावी ७० टक्के यंत्रमाग पूर्वपदावर! - Marathi News | 70 per cent spinning machine in Malegaon! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी ७० टक्के यंत्रमाग पूर्वपदावर!

मालेगाव : लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यापासून बंद असलेले येथील ७० टक्के यंत्रमाग उद्योग सुरू झाले असले तरी यंत्रमाग उद्योजकांचा भारतातील कापड व्यापाऱ्यांशी संपर्कच होवू न शकल्याने लाखो रूपयांचे नुकसान झाले. लॉकडाऊनपूर्वी व्यापाऱ्यांकडे उत्पादित कापड ...

दुधाला सरसकट अनुुदान देण्याची मागणी - Marathi News | Demand for total subsidy for milk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुधाला सरसकट अनुुदान देण्याची मागणी

येवला : गायीच्या दुधाला प्रतिलिटर सरसकट १० रुपये, तर दूध पावडरला प्रतिकिलो ५० रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणी तातडीने मान्य न झाल्यास १ आॅगस्ट रोजी भाजपा, रयत क्रांती संघटना ...

निफाडला शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Niphad relieves farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडला शेतकऱ्यांना दिलासा

निफाड : गेल्या १५ ते २० दिवस पावसाने ओढ दिल्यानंतर शुक्र वारी निफाड व परिसरात दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. दुपारी मुसळधार पावसाने निफाड व परिसरातील गावांना झोडपून काढले होते. ...

दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान - Marathi News | Heavy rains save kharif crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दमदार पावसाने खरीप पिकांना जीवदान

येवला/सिन्नर : गत पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जिल्ह्याच्या विविध भागात दमदार हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. परिसरात खरीप पिके पावसाअभावी सुकू लागली होती. सोयाबीन पिकाची दुबार पेरणीनंतर पावसाअभावी उगवण झालीच नाही. मका, बाजरी, ...

शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा वाढणार ; आता पूर्व प्राथमिक शिक्षणही ‘ऑनलाइन’  - Marathi News | The wait for school to begin will be long; Now even pre-primary 'online' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा वाढणार ; आता पूर्व प्राथमिक शिक्षणही ‘ऑनलाइन’ 

कोरोना संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू होणे शक्य नसल्याने तिसरी ते बारावीपर्यंत ऑनलाइन शिक्षणाला परवानगी देण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासाठी आणखी काहीकाळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याने शासनाने पूर्व प्राथमिक शा ...

इलेक्ट्रॉनिक्सचे गुदाम फोडून लाखोंचा ऐवज लुटला - Marathi News | Millions were looted by breaking into electronics warehouses | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इलेक्ट्रॉनिक्सचे गुदाम फोडून लाखोंचा ऐवज लुटला

नाशिक शहरात अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांची चोरी केल्याची घटना गुरुवारी (दि.२३) उघडकीस आली आहे. तिगरानिया कॉर्नरच्या गोदावरी एमआयडीसीमधील मॅट्रिक्स डिस्ट्रिब्युटर्स हे गुदाम मध्यरात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी फोडले. या गुदामातून  पॅनेसॉनिक ...

धक्कादायक :  प्रेमसंबध तोडले म्हणून महिलेच्या डोक्यात घातला दगड  - Marathi News | Shocking: A stone was thrown at the woman's head as the love affair broke up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धक्कादायक :  प्रेमसंबध तोडले म्हणून महिलेच्या डोक्यात घातला दगड 

महिलेने प्रेमसंबध ठेवण्यास नकार दिल्याने तिच्या मद्यपी प्रियकराने तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. तसेच मारहाणही केली. विशेष म्हणजे महिला भाजीपाला खरेदीसाठी घराबाहेर पडलेली असताना हा प्रकार घडला असून संशयित आरोपीने मद्यपान करून महिलेला मारहाण केली ...

अकरावी प्रवेशासाठी रविवारपासून ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्यासाठी संधी  - Marathi News | Opportunity to fill part one of the online application from Sunday for the eleventh admission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अकरावी प्रवेशासाठी रविवारपासून ऑनलाईन अर्जाचा भाग एक भरण्यासाठी संधी 

अकरावी प्रवेशप्रक्रिया राबविण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, या प्रक्रियेच्या माध्यमातून नोंदणी करणाऱ्या शहरातील ६० महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २५ हजार ३० जागा उपलब्ध आहेत. या ...