लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुरणगावच्या वाघ यांना मिळाली चाळीसाव्या वर्षी शिधा पत्रिका - Marathi News | The tiger of Purangaon got ration card at the age of 40 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरणगावच्या वाघ यांना मिळाली चाळीसाव्या वर्षी शिधा पत्रिका

येवला :  तालुक्यातील वंचित आदीवासी बांधवांना जातींचे दाखले मिळवून दिले जात असतांना, आता या बरोबरच शिधा पत्रिका मिळवून देण्याचाही उपक्र म राबविला जात आहे. या उपक्र मांर्तगत तालुक्यातील पुरणगाव येथील ज्ञानेश्वर वाघ यांना वयाच्या चाळीसाव्या वर्षी प्रथमच ...

बळीराजा झाला मालामाल, कोथिंबीरीच्या उत्पादनातून 2 महिन्यात कमावले 12 लाख - Marathi News | The income from cilantro is Rs 12 lac from kothimbir farm in nashik sinnar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बळीराजा झाला मालामाल, कोथिंबीरीच्या उत्पादनातून 2 महिन्यात कमावले 12 लाख

नाशिक : कोरोना काळात बळीराजाच्या चेहऱ्यावर फुलले हास्य ...

महिला बॅँक कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावत तो म्हणाला ‘जगण्यासाठी दहा लाख द्या...’ - Marathi News | He stabbed a woman bank employee in the neck and said, "Give me ten lakhs to survive ..." | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिला बॅँक कर्मचाऱ्याच्या गळ्याला चाकू लावत तो म्हणाला ‘जगण्यासाठी दहा लाख द्या...’

नाशिक : वेळ: दुपारी दीड वाजेची... ठिकाण: आयडीबीआय बॅँक, एमजीरोड... जीन्स, शर्ट घातलेला व्यक्ती थेट बॅँकेत घुसतो व महिला ... ...

दूषित पाण्यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचा नागरिकांचा आरोप - Marathi News | Citizens allege increase in corona patients due to contaminated water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दूषित पाण्यामुळे कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचा नागरिकांचा आरोप

नांदूरवैद्य : संपूर्ण जगभरात कोरोनासारख्या महाभयंकर राक्षसाने थैमान घातले असून इगतपुरी तालुक्यात देखील रूग्णाच्या वाढत्या संख्येत भर पडत आहे. याच पाशर््वभूमीवर इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथील ग्रामस्थांना आठ दिवसांपासून नियमति होणा-या पिण्याच्य ...

टोमॅटो पिकांवर अस्मानी संकटाचा घाला - Marathi News | Crisis on tomato crops | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :टोमॅटो पिकांवर अस्मानी संकटाचा घाला

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या वातावरणातील बदलावामुळे टमाटा व इतर पिकांवर एक प्रकारे अस्मानी संकटाचा घाला निर्माण झाला आहे. त्यामुळे टमाटा पिकं वाचविण्यासाठी बळीराजांची नाके नऊ येऊ लागले आहे. ...

‘कळसुबाई’अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु - Marathi News | Shekru, the giant squirrel, now found in 'Kalsubai' sanctuary | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :‘कळसुबाई’अभयारण्यात वाढतोय राज्यप्राणी शेकरु

३०२ घरटी : राजूरच्या कोथळे ‘देवराई’त संवर्धन; आदिवासींचे मोलाचे योगदान ...

जिल्ह्यात १ हजार १४९ नवे बाधित - Marathi News | 1 thousand 149 new affected in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात १ हजार १४९ नवे बाधित

नाशिक : जिल्ह्याची बाधितांची संख्या वाढू लागली आहे. सोमवारी (दि.७) जिल्ह्यात दिवसभरात १ हजार १४९ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे एकूण रुग्णसंख्या ४४ हजार ८३९ इतकी झाली आहे. दिवसभरात २० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने बळींचा आकडा ९५३वर पोहोचला आह ...

सर्व विभागात विद्युतदाहिनी सुरू करण्याची मागणी - Marathi News | Demand for starting electricity in all departments | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्व विभागात विद्युतदाहिनी सुरू करण्याची मागणी

नाशिक : महापालिकेच्या अमरधाममध्ये सध्या एकच शव आणि गॅस शवदाहिनी असल्याने कोरोनाबळींच्या अंत्यसंस्काराला विलंब होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सर्व विभागात विद्युतदाहिनी सुरू करण्याची मागणी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. ...

शिवाचार्य महाराज यांना आदरांजली - Marathi News | Tribute to Shivacharya Maharaj | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवाचार्य महाराज यांना आदरांजली

अमृतधाम : पंचवटीतील अमृतधाम येथील महात्मा बसवेश्वर चौकात शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, शिवा कर्मचारी महासंघ, शिवा महिला आघाडीच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजाचे धर्मगुरु राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली. ...