लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आर्टिलरी रोडवरील दुभाजकाची दुरवस्था - Marathi News | The condition of the divider on Artillery Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आर्टिलरी रोडवरील दुभाजकाची दुरवस्था

नाशिकरोड : अनुराधा चौकापासून जयभवानी रोड कॉर्नर, आर्टिलरी सेंटर रोड रस्ता दुभाजकांची दुरवस्था झाली असून, दुभाजकाच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे उगली आहेत. तसेच वाहनांच्या धुरामुळे व धुळीमुळे दुभाजक काळवंडून गेल्याने रात्रीच्या वेळेस दुभाजकांचा अंदाज येत ...

पूल सुरक्षित; कठडे धोकादायक! - Marathi News | Pool safe; The walls are dangerous! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूल सुरक्षित; कठडे धोकादायक!

नाशिक : शहरातील पुरातन पूल स्ट्रॅक्चरल आॅडिटच्या दृष्टिकोनातून योग्य असल्याचा निर्वाळा महापालिकेच्या वतीने देण्यात आला असला तरी प्रत्यक्षात मात्र अनेक चांगल्या पुलांचे संरक्षक कठडे मात्र खराब असून, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ...

आॅक्सिजन : राष्टÑवादी आक्रमक - Marathi News | Oxygen: Nationalist aggression | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅक्सिजन : राष्टÑवादी आक्रमक

नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, गंभीर आजारी रुग्णांना आॅक्सिजनची आवश्यकता भासत आहे. यामुळे लिक्विड आॅक्सिजनची मागणी वाढली असून, आॅक्सिजनच्या कमतरतेमुळे सिलिंडरचे दर वाढले आहेत. लिक्विड आॅक्सिजनचा पुरवठा सुरळीत करून अवाजवी दर नियं ...

मुद्रणालयाचा गोरेवाडी गेट सहा महिन्यांपासून बंद - Marathi News | Gorewadi gate of the printing press has been closed for six months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुद्रणालयाचा गोरेवाडी गेट सहा महिन्यांपासून बंद

नाशिकरोड : भारत प्रतिभूती मुद्रणालय स्टाफ क्वॉर्टर येथील गोरेवाडी गेट मुद्रणालय प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून पुन्हा बंद केल्याने गेल्या सहा महिन्यांपासून गोरेवाडीवासीयांची मोठी गैरसोय होत असून, हजारो नागरिकांना दररोज मोठा वळसा घालून मार्गक्रम ...

वळण बंधाऱ्यामुळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत घटला - Marathi News | Due to the diversion dam, the source of dams in the taluka decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वळण बंधाऱ्यामुळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत घटला

पेठ- या वर्षीच्या पावसाळ्यात प्रारंभी दडी मारलेल्या पावसाने ऑगष्ट अखेर हजेरी लावल्याने पेठ तालुक्यातील 9 पैकी 6 प्रकल्प शंभर टक्के भरले असून दिंडोरी व पेठ तालुक्याच्या सीमारेषेवरील वळण बंधारा योजनेमूळे तालुक्यातील धरणांचा स्त्रोत आटला आहे. ...

त्र्यंबक नाशिक सकाळी बस सुरु करावी : मागणी - Marathi News | Trimbak Nashik bus should start in the morning: Demand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक नाशिक सकाळी बस सुरु करावी : मागणी

त्र्यंबकेश्वर : परिवहन महामंडळाने बस वाहतुक सुरु केल्यामुळे दररोज नाशिकला जाणा-यांची गैरसोय दुर झाली खरी पण सकाळीच कामावर जाणा-यांची मात्र गैरसोय होत आहे. ...

ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. रामभाऊ धुमाळ यांचे निधन - Marathi News | Senior harmonium player Pt. Rambhau Dhumal passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ज्येष्ठ हार्मोनियम वादक पं. रामभाऊ धुमाळ यांचे निधन

नाशिक : येथील संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ हार्माेनियमवादक पंडित रामभाऊ रंगनाथ धुमाळ (७७, गंगापूर रोड) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ...

धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम - Marathi News | Adverse effects of fog on kharif crops and rabi seedlings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम

नायगाव - सिन्नरच्या उत्तर भागातील नायगाव खो-यात गेल्या चार दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पडत आहे.या धुक्याचा खरिपाच्या पिकांवर व रब्बीच्या रोपांवर विपरीत परिणाम होत असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.अपुऱ्या पाण्यावर पिकविलेल्या पिकांची अवस्था धुक् ...

अखंडित वीजपुरवठ्यासाठी निमाचे अधिकाऱ्यांना निवेदन - Marathi News | Statement to NIMA officials for uninterrupted power supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखंडित वीजपुरवठ्यासाठी निमाचे अधिकाऱ्यांना निवेदन

सातपूर : गेल्या दोन आठवड्यांपासून सातपूर औद्योगिक वसाहतीत होत असलेल्या खंडित वीजपुरवठ्यामुळे उद्योजक त्रस्त झाले असून, अखंडित पुरवठा करण्याची मागणी निमाच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...