इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील सराफनगर ते पांडवनगरी बसथांब्यापर्यंत रस्त्यावरील दुतर्फा असलेल्या पदपथावर गाजरगवत वाढल्याने पदपथ गवतात हरवले असून, त्यामुळे पादचाऱ्यांना वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
नाशिक : शहरात सायकलिंगला पोषक वातावरण असले तरी तो अजून वाढावा, यासाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, असे मत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंजच्या आनुषंगाने आयोजित वेबिनारमध्ये व्यक्त केले. ...
वेळुंजे/त्र्यंबकेश्वर : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना सुप्त वाव देत आहेत. एकीकडे शिक्षकांनी डिजिटलसारख्या शिक्षणप्रणाली माध्यमातून शिक्षणावर भर दिल्याने विद्यार्थ्यांच्या ‘डिजिटल ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील सांजेगाव-नांदडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य उमेश खातळे यांना राजकीय वैमनस्यातून खुन्नस धरून नांदडगाव येथील चौघांनी रस्त्यात अडवून लाथाबुक्यांनी अमानुष मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. या झटापटीत खातळे यांची चार तोळे सोन्याच ...
नाशिक : केवळ शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकविणारे शिक्षक म्हणजे गुरु असतात असे नाही, तर जीवनाच्या वाटेवर अनेक ठिकाणी आपल्याला गुरु भेटत असतात. आपल्याकडील गुरु-शिष्य परंपरा खूप मोठी आहे. आपल्या शिष्याने समाजात खूप मोठे व्हावे, अशी प्रत्येक शिक्षकाची इच् ...
औंदाणे : बिजोरसे येथील रहिवासी व मसगा कनिष्ठ महाविद्यालय, मालेगाव येथील अर्थशास्र विभागाचे प्रा. रवींद्र मोरे यांना श्रीहरी शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक प्रतिष्ठान, नामपूर संस्थेतर्फे राज्यस्तरीय उपक्रमशील अध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. ...
येवला : सलग दोन-तीन दिवस तालुक्यातील नगरसूल, अंदरसूल, धामोडे, अनकुटे, विसापूर, सावरगाव, मानोेरी, देशमाने परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
पिंपळगाव बसवंत : येथील कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने शिक्षकांना फळ झाड देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. दिलीप शिंदे य ...
नाशिक : जिल्हाभरात विविध शाळा, महाविद्यालयांत शिक्षकदिन साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनानिमित्त शारीरिक अंतर राखण्यात येऊन विविध उपक्रम राबविण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : सप्तशृंगीदेवी निवासिनी ट्रस्टच्या विश्वस्त निवडीची प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात यावी, अशी मागणी त्र्यंबकेश्वर येथील सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी प्रधान न्यायाधीश तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे ...