लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदवड शहरातील व्यावसायिक ांना वाढीव बिले - Marathi News | Increased bills to traders in Chandwad city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड शहरातील व्यावसायिक ांना वाढीव बिले

चांदवड : शहरातील व्यावसायिक वीजग्राहकांना आॅगस्ट २०चे वीज देयके अव्वाच्या सव्वा आल्याने वीजग्राहकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. ...

ब्राह्मणगाव येथे चार दिवस बंद - Marathi News | Closed for four days at Brahmangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ब्राह्मणगाव येथे चार दिवस बंद

ब्राह्मणगाव : येथे गत आठवड्यात दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने सोमवार ते गुरु वार चार दिवस बंद पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मेडिकल, दूध व अत्यावश्यक सेवावगळता गावात सर्व व्यवहार बंद पाळण्यात आले आहेत. ...

मुस्लीम बांधवांचे तहसीलदारांना निवेदन - Marathi News | Statement of Muslim Brothers to Tehsildar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुस्लीम बांधवांचे तहसीलदारांना निवेदन

चांदवड : येथे मुस्लीम आरक्षणाबाबत तहसीलदार प्रदीप पाटील यांना मुस्लिम बांधवांनी मागणीचे निवेदन शिष्टमंडळाद्वारे दिले. ...

नाशकात किसान सभेचे आंदोलन - Marathi News | Kisan Sabha agitation in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात किसान सभेचे आंदोलन

नाशिक : कामगार, शेतकरी, शेतमजूर व श्रमिकांच्या विविध मागण्यांसाठी शहरात सिटू, किसान सभा, शेतमजूर युनियन व जनसंघटनेच्या वतीने आंदोलन पुकारण्यात आले. ...

तरसाळी येथे जनावरांचे लसीकरण - Marathi News | Vaccination of animals at Tarsali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरसाळी येथे जनावरांचे लसीकरण

सटाणा : बागलाण तालुक्यातील तरसाळी येथे जनावरांच्या लाळ-खुरकत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षस्थानी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शर्मा होते. ...

दिंडोरी तालुक्यात यंदा उसाची गोडी वाढणार - Marathi News | Sugarcane will be grown in Dindori taluka this year | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात यंदा उसाची गोडी वाढणार

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतकरीवर्गाने यंदाच्या हंगामात ऊस लागवड क्षेत्रात आघाडी घेतल्याने उसाची गोडी यंदा वाढणार आहे. हमीभाव मिळाल्यास कष्टाला फळ मिळणार असल्याची भावना ऊस उत्पादकांनी व्यक्त केली आहे. ...

अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांपुढे आव्हान - Marathi News | Challenges for students of final year exams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अंतिम वर्षाच्या परीक्षेचे विद्यार्थ्यांपुढे आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क देवगाव : राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असल्याचे जाहीर केल्यानंतर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपुढे पेच निर्माण झाला असून, घेण्यात येणाऱ्या परीक्षा आॅनलाइन असतील की आॅफलाइ ...

सिडकोतील महिलेच्या प्रसूतिप्रकरणाची चौकशी - Marathi News | Inquiry into CIDCO woman's maternity case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडकोतील महिलेच्या प्रसूतिप्रकरणाची चौकशी

सिडको : सिडकोच्या श्री स्वामी समर्थ रुग्णालयात दाखल न करता गर्भवती महिलेला तसेच पाठविल्याने रस्त्यातच प्रसूती झाल्याप्रकरणी महापालिकेने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून खुलासा मागवला आहे. ...

रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण कायम - Marathi News | The eclipse of potholes on the roads continued | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण कायम

दिंडोरी/लखमापूर : तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्ड्यांच्या ग्रहणातून कधी सुटका होणार या चिंतेत परिसरातील शेतकरी, प्रवासी व वाहनधारक सापडले आहेत. ...