येवला : सलग दोन-तीन दिवस तालुक्यातील नगरसुल, अंदरसुल, धमोडे, अनकुटे, विसापूर, सावरगाव, मानोेरी, देशमाने परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...
औंदाणे : बागलाण तालुक्यातील केळझर धरणावरील डाव्या कालवा व चारी नंबर आठ- ८ ला आठ दिवसापासून पाणी सोडले असून पाणी पोहोचत नसल्याने संबंधित विभागाने दखल न घेतल्यास येत्या १८ सप्टेबर रोजी कार्यालयास टाळे ठोकणार लावणारअसल्याचेनिवेदनकेळझर कृती समिती व शेतकऱ ...
नाशिक : अंतर्गत विकासाचे राजकारण थांबविण्यास मदतीबरोबरच दुसऱ्या बाजूला शासकीय कर्मचाऱ्यांची गावाच्या राजकारणात नको, अशा संमिश्र प्रतिक्रिया ग्रमापंचायतींवर फक्त सरकारी कर्मचारी व अधिकाºयांना प्रशासक म्हणून नेमता येईल या उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स ...
सटाणा : तालुक्यातील मुल्हेर येथे आपल्या चुलत भावाच्या लग्नाला न गेल्याने कुरापत काढून झालेल्या तुफान हाणामारीत केदारनाथ पवार यांच्या हत्येतील संशयितआरोपी महादू सदा पडाळकर (५५) जोरण ता.बागलाण यांचा आज मालेगांव येथे उपचारासाठी नेत असतांना मृत्यू झाला . ...
चांदवड : येथील मुंबई आग्रा रोडवरील श्री नेमिनाथ जैन कॉलेज समोर शनिवारी रात्री मालट्रक व दुचाकीचा अपघात झाला यात दुचाकीवरील पत्नी ठार झाली तर पती व मुलगा गंभीर जखमी झाले. ...
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील गोसराणे-बार्डे शिवारात एक महिन्यापासून बिबट्याची दहशत निर्माण होऊन परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंर झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ...
वणी : सप्तशृंगगडावर वादळी वाºयासह जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. यामुळे जनजीवन विस्कळित झाले होते. रविवारी सकाळच्या सुमारास हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू झाला तर दुपारी पावसाचे स्वरूप भयावह होते. ...