लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमाजी नाईक जयंती पेठ येथे साजरी - Marathi News | Celebration at Umaji Naik Jayanti Peth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमाजी नाईक जयंती पेठ येथे साजरी

पेठ : आद्य क्र ांतीकारक उमाजी नाईक यांची जयंती पेठ येथील डॉ. विजय बिडकर विद्यालयात साजरी करण्यात आली. ...

दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ - Marathi News | Commencement of pre-pruning cultivation in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात द्राक्षे छाटणीपूर्व मशागतीस प्रारंभ

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला द्राक्षे पिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. परंतु मागील हंगामात कोरोनामुळे या द्राक्षे पंढरीतील शेतकरी वर्गाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले होते. परंतु आता पुन्हा द्राक्षे उत्पादक नव्या जोमाने शेतीकामात व्यस्त झाले आहेत ...

प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदारांना दिंडोरी शिक्षक परिषदेचे निवेदन - Marathi News | Statement of Dindori Shikshak Parishad to Tehsildar on pending issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रलंबित प्रश्नांवर तहसीलदारांना दिंडोरी शिक्षक परिषदेचे निवेदन

जानोरी : राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत दिंडोरी तालुका शिक्षक परिषद कार्यकारिणीने तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार दिंडोरी यांना निवेदन दिले. ...

शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत कांदा विक्र ीचे मिळणार? - Marathi News | Will farmers get onion sales within 24 hours? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना २४ तासांच्या आत कांदा विक्र ीचे मिळणार?

देवळा : देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात विकलेल्या कांद्याचे पैसे चोवीस तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय बुधवारपासून (दि. २)घेण्यात आला असून शेतकºयांना रोखीने पैसे देणे ज्या व्यापाºयांना शक्य असेल त्यांनीच लिलावात भाग घ्यावा अशी ताकीद व्यापाº ...

कोरोनामूळे ऊसतोड मजुर चिंतेत - Marathi News | Corona worries sugarcane workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोरोनामूळे ऊसतोड मजुर चिंतेत

कवडदरा : कोरोना हटण्याचे नाव घेत नसल्याने नवा गळीत हंगाम सुरळीत सुरू होणार आहे. परंतु कोरोना विषाणूमुळे ऊसतोड मजूर चिंतेत तसेच कारखानदारही चिंतेत आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांना शेतावर आणणे हे कारखान्यांसमोरचे आव्हान ठरणार आहे. ...

सप्टेंबर महिन्यात आॅक्टोबर हिटचे चटके... - Marathi News | Clicks for October hits in September ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सप्टेंबर महिन्यात आॅक्टोबर हिटचे चटके...

देवगाव : गेल्या महिन्यात मुसळधार बरसलेला पाऊस सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभीच गायब होऊन वातावरणात एकदम उष्मा निर्माण झाला आहे. गेल्या चार पाच दिवसांत देवगाव परिसरात किमान तापमानात पाच ते सहा सेल्सिअसने वाढ झाली असून सप्टेंबरमध्येच आॅक्टोबर हिट सारखे ग ...

पिंपळगाव पोलिसांच्या बॅरिकेटस्चा विक्रेत्यांना आधार - Marathi News | Pimpalgaon police barricades support vendors | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव पोलिसांच्या बॅरिकेटस्चा विक्रेत्यांना आधार

पिंपळगाव बसवंत : गुन्हेगारी, अवैध धंदे, वाढती गुंडगिरी आशा कोणत्यानाकोणत्या कारणासाठी चर्चेत असलेल्या पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या चर्चेत नवीनच भर ... ...

विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणसाठी पालकांचे तहसीलदारांकडे साकडे - Marathi News | Parents approach the tehsildar for online education of students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांच्या आॅनलाईन शिक्षणसाठी पालकांचे तहसीलदारांकडे साकडे

कंधाणे : बागलाण तालुक्यातील एका खाजगी शिक्षण संस्थेने चालू शैक्षणिक वर्षाची फि भरण्यासाठी सक्ती केली असुन फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांना गेल्या तीन आठवड्यांपासून आॅनलाईन शिक्षणापासुन वंचित ठेवले जात असल्याने सोमवारी(दि.७)लोकशाही दिनी तहसीलदारांना ...

पोलिसांसाठी हक्काचे ‘कोविड केअर सेंटर’ उभारणार : दीपक पाण्डेय - Marathi News | To set up 'Covid Care Center' for police: Deepak Pandey | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिसांसाठी हक्काचे ‘कोविड केअर सेंटर’ उभारणार : दीपक पाण्डेय

मुंबईच्या धर्तीवर कोरोनाशी लढा देण्यासाठी शहर पोलीस दलाला सक्षम करणे गरजेचे आहे, असे मत पाण्डेय यांनी व्यक्त केले. ...