लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ग्रामपंचायतींना निधी वितरित - Marathi News | Distribute funds to Gram Panchayats | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायतींना निधी वितरित

नाशिक : पंधराव्या वित्त आयोगाच्या दुसऱ्या टप्प्यातील उर्वरित ८२ कोटी रुपयांचा निधी नाशिक जिल्हा परिषदेस प्राप्त झाला असून, त्यातील ८० टक्के म्हणजेच ६५ कोटी रुपयांचा निधी ग्रामपंचायतींना वितरित करण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात पहिल्या हप्त्यातील ६५ को ...

कांद्याचा वाढला भाव - Marathi News | Increased prices of onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कांद्याचा वाढला भाव

नाशिक : सततच्या पावसामुळे दक्षिण भारतात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने महाराष्टÑातील कांद्याला मागणी वाढली असून, मागील दहा ते १५ दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर वाढले आहेत. मंगळवारी लासलगाव बाजार समितीत ...

निफाडमधील साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक - Marathi News | Meeting at the Ministry today regarding the start of sugar factories in Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाडमधील साखर कारखाने सुरू करण्यासंदर्भात आज मंत्रालयात बैठक

कसबे सुकेणे : निफाड तालुक्यातील बंद असलेले सहकारी कारखाने चालू गळीत हंगामात सुरू करण्याकरिता बुधवारी (दि.९) सकाळी ९ वाजता मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होत असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांनी दिली. ...

आनंदी जीवनासाठी वृक्ष लागवड करा - Marathi News | Plant a tree for a happy life | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आनंदी जीवनासाठी वृक्ष लागवड करा

त्र्यंबकेश्वर : निरोगी व आनंददायी तसेच उत्तम शरीर प्रकृती ठेवायची असेल तर वृक्ष लागवड करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन प्रजापिता ईश्वरीय ब्रह्माकुमारी वासंतीदीदी यांनी त्र्यंबकेश्वर येथे केले. त्यापुढे म्हणाल्या, वातावरणातील प्रदूषण कमी होऊन पर्यावरणाच ...

येवल्यात चार कोरोनामुक्त - Marathi News | Four corona-free in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात चार कोरोनामुक्त

येवला : शहरातील चार बाधित बाभुळगाव येथील अलगीकरण कक्षातून कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तालुक्यातील वाघाळे येथील ५५ वर्षीय पुरुषाची रॅपिड अँटिजेन टेस्ट अहवाल मंगळवारी (दि. ८) पॉझिटिव्ह आला आहे. ...

संतापजनक : नाशकात मनपा कर्मचाऱ्याकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग; झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रकार - Marathi News | Outrageous: Coronation of a woman in Nashik by a Municipal Corporation employee; Types of Zakir Hussain Hospital | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संतापजनक : नाशकात मनपा कर्मचाऱ्याकडून कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग; झाकीर हुसेन रुग्णालयातील प्रकार

कोरोनाच्या भीषण संकटातून राज्य अन् देश जात असताना माणुसकीला काळीमा फासणा-या काही घटना वारंवार समोर येत असल्याने शासकीय आरोग्य यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहे. ...

लासलगाव येथील लिलावात कांदा २५५४ रूपये सर्वाधिक दराने विक्र ी - Marathi News | Onion sold at auction at Lasalgaon at the highest rate of Rs. 2554 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगाव येथील लिलावात कांदा २५५४ रूपये सर्वाधिक दराने विक्र ी

लासलगाव : लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (दि.८) ९२४ वाहनातील ११९९२ क्विंटल कांदा लिलाव किमान ८०० ते कमाल २५५४ तर सरासरी २००० रूपये भावाने झाला. ...

निफाड तालुक्यात आढळले ४७ नवीन कोरोना रु ग्ण - Marathi News | 47 new corona rugs found in Niphad taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निफाड तालुक्यात आढळले ४७ नवीन कोरोना रु ग्ण

निफाड : तालुक्यात सोमवारी (दि.७) सायंकाळी पाच वाजेपासून मंगळवारी (दि.८) सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार एकूण ४७ नवीन कोरोना बाधीत रु ग्ण आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी तथा लासलगाव कोविड सेंटरचे संपर्क अधिकारी डॉ. चेतन काळे य ...

अभोण्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू - Marathi News | Five-day public curfew in Abhon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात पाच दिवसाचा जनता कर्फ्यू

अभोणा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अभोणा शहरात मंगळवारपासून ( दि.८ते१३) रविवार पर्यंत पाच दिवसाचा जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असून या काळात शहरातील संपूर्ण व्यवहार बंद असणार आहेत. ...