लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवी मुंबईतील चोरटा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ताब्यात - Marathi News | The thief was arrested at Nashik Road railway station in Navi Mumbai | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवी मुंबईतील चोरटा नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ताब्यात

नाशिकरोड : नवी मुंबई एमआयडीसी रबाळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत जबरी चोरी करून उत्तर प्रदेश ला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयित आरोपीला नाशिकरोड रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी पकडले. ...

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेशाची मागणी - Marathi News | Demand for inclusion of Maratha community in OBC category | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेशाची मागणी

येवला : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करावा, अशी मागणी येवला तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...

लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा इगतपुरीत चित्रपटाचे चित्रीकरण - Marathi News | Filming of Igatpuri once again after lockdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लॉकडाऊननंतर पुन्हा एकदा इगतपुरीत चित्रपटाचे चित्रीकरण

घोटी : इगतपुरी तालुक्यातील निसर्गावर कोण प्रेम करत नाही? जुन्या नव्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण या तालुक्यात झाले आहे. तालुक्यात चित्रनगरीची चर्चा सुरू असतानाच आता लॉकडाऊनच्या भयानक संकटानंतर निर्मात्यांना चित्रीकरणासाठी तालुक्यातील निसर्ग पुन्हा एक ...

जिल्हापोलिस प्रमुखांकडून मालेगावच्या सुव्यवस्थेचा आढावा - Marathi News | Review of order in Malegaon by District Police Chief | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हापोलिस प्रमुखांकडून मालेगावच्या सुव्यवस्थेचा आढावा

मालेगाव:- जिल्हा पोलीस प्रमुख पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच सचिन पाटील यांनी मालेगावी भेट देऊन कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला तसेच पोलीस नियंत्रण कक्ष आवारातील पोलीस विभागाच्या विविध कार्यालयांना कार्यालयांना भेट दिली. ...

पांढराटाका रोगाने भात उत्पादक चिंतीत - Marathi News | Rice growers worried about white rot disease | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांढराटाका रोगाने भात उत्पादक चिंतीत

वाडीवºहे : पांढराटाका या रोगाने भात उत्पादक हवालिदल झाले असून त्यामुळे पिकांचे मोठया प्रमाणवर नुकसान होत आहे. त्या पार्श्वभूमीवर इगतपुरीचे कृषी पर्यवेक्षक सी.पी. आकोले, सहाय्यक व्ही.एम होंडे यांनी प्रादुर्भाव झालेल्या भात शेतावर येऊन शेतकऱ्यांनी कोणत ...

मोदी सरकार शेतकरीविरोधी - Marathi News | Modi government is anti-farmer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदी सरकार शेतकरीविरोधी

नाशिक : केंद्र सरकारने घेतलेल्या शेतकरी, कामगार व व्यापारीविरोधातील निर्णयांविरुद्ध किसान बचाव आंदोलनाचा शुभारंभ राज्याचे महसूलमंत्री व प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत लासलगावी करण्यात आला. यावेळी थोरात यांनी मोदी सरकारवर ...

पदोन्नती आरक्षणाबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन - Marathi News | Statement to Collector regarding promotion reservation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पदोन्नती आरक्षणाबाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन

नाशिक : महाराष्ट्रात पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय उचा न्यायालयाने दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरन प्रलंबित आहे. राज्य शासनाने अद्यापही याबाबत निर्णायक भूमिका न घेतल्यामुळे 70 हजार अधिकारी/कर्मचारी पदोन्नातीपासून वंचित आहेत. त्यासाठी ...

दोनशे आदिवासींना जातीचे दाखले वाटप - Marathi News | Distribution of caste certificates to 200 tribals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोनशे आदिवासींना जातीचे दाखले वाटप

सटाणा : तहसील कचेरीत हेलपाटे मारूनही जातीचे दाखले न मिळाल्याने नाउमेद झालेल्या बागलाण तालुक्यातील टिंगरी या आदिवासी पाड्यावरच्या नागरिकांना महात्मा गांधी आण िपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या आत्मनिर्भर भारत संवाद अभियान ...

अभोण्यात कांद्याची विक्रमी आवक - Marathi News | Record arrival of onions in Abhon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अभोण्यात कांद्याची विक्रमी आवक

अभोणा : कळवण कृषी उत्पन्न बाजार बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात चार दिवसात उन्हाळ कांद्याची अंदाजे 23 हजार क्टिंटल अशी विक्र मी आवक होऊन दर मात्र टिकून होते.त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...