त्र्यंबकेश्वर : येथील बँक आफ महाराष्ट्रमध्ये केवळ महाराष्ट्र याच नावाने त्र्यंबकेश्वर परिसरातीलच नव्हे तर संपुर्ण त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बहुतेक लोकांनी ... ...
जळगाव नेऊर : गेली दहा-बारा दिवसांपासून जळगाव नेऊर परिसरात मका, सोयाबीनची सोंगणी सुरळीत सुरू होती; मात्र शनिवारी रात्री परिसरात चित्रा नक्षत्राने हजेरी लावल्याने सोंगणी केलेली मका ,सोयाबीन वावरातच भिजत पडल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. मका, सोयाबीनचा ...
खेडगाव : मागील काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस त्यात शनिवारी(दि.१७) रात्री व रविवारी (दि.१८) दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्ष बागायतदार पुरते घाबरले आहेत, त्यातच खराब हवामानामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असून त्यात हा ...
येवला : येवला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या पाटोदा उपबाजार येथे हंगाम सन २०२०-२१ करीता मका, सोयाबीन व भुसारधान्य शेतीमाल खरेदीचा शुभारंभ सोमवारी (दि. १९) सकाळी १० वाजता होणार असल्याची माहिती सभापती उषाताई शिंदे यांनी दिली. ...
मानोरी : परिसरात खरीप हंगामातील मका, सोयाबीन आदींसह पिकांच्या सोंगणीला वेग आलेला असतांना सलग दोन दिवस पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची मोठी धावपळ झाली. ...
लासलगांव : येथील एटीएम मधून पैसे काढून पलायन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील हटकर, आंबेडकर नगर रा. म्हरळगाव (कल्याण)यास लासलगांव पोलीसांनी ताब्यात घेतले असुन त्याचे दोन साथीदार फरार झाले आहे. ...