लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई - Marathi News | Hold Dussehra rally among 100 people, otherwise take action against Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दसरा मेळावा शंभर लोकांत करा, अन्यथा शिवसेनेवर कारवाई

कोरोनाच्या पार्शभूमीवर शिवसेनेने शिवाजीपार्कवर केवळ शंभर लोकांच्या उपस्थितीत दसरा मेळावा साजरा करावा अन्यथा शिवसेनेला कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा केंद्रीय सामाजिक व न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नाशिकमध्ये रविवारी पत्रकार परिषदेत बोलत ...

वसाका सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण - Marathi News | An atmosphere of satisfaction in the peasantry as Vasaka begins | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाका सुरू होत असल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण

पाळे खुर्द : वसाका प्रशासनाने कारखाना चालू करण्यास चालू करण्यासाठी बॉयलर अग्निप्रदीपण कार्यक्र म घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर केला असून लवकरच कारखाना गळीतासाठी सज्ज होणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे व समाधानाचे वातावरण आहे. ...

शेततळ्याच्या पाण्याने ऊसाला आणली गोडी - Marathi News | Sweet brought sugarcane with farm water | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेततळ्याच्या पाण्याने ऊसाला आणली गोडी

लखमापूर : दिंडोरी तालुक्याला शेती मधील ग्रीन पट्टा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. आता दिंडोरी बरोबरचं प्रगत शेती मध्ये चांदवड तालुक्यातील काही गावाचे पुढे येत आहे.उस शेतीला सुगीचे दिवस येण्याची चित्र पाहायला मिळत आहे. ...

विजांचा कडकडाट अन‌् ढगांच्या गडगडाटासह शहरात सर्वत्र धुवाधार पाऊस - Marathi News | Lightning strikes and thunderstorms throughout the city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विजांचा कडकडाट अन‌् ढगांच्या गडगडाटासह शहरात सर्वत्र धुवाधार पाऊस

पुढील ४८ तासांत गुजरातसह संपुर्ण महराष्ट्रात वादळी पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे. ...

सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरुच;वृंदावननगरला सोनसाखळी ओरबाडली - Marathi News | Gold chain theft continues; gold chain looted in Vrindavan Nagar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळी चोरीचा सिलसिला सुरुच;वृंदावननगरला सोनसाखळी ओरबाडली

शहरातील सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी तपासणी मोहीम युध्दपातळीवर सुरु होती. तरीदेखील चोरट्यांनी धाडस करत महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्याचे धाडस केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. ...

नाशकातील शहर बसेस बंदचे कुणालाच कसे सोयरसुतक नाही? - Marathi News | How come no one is worried about the closure of city buses in Nashik? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील शहर बसेस बंदचे कुणालाच कसे सोयरसुतक नाही?

शहर बससेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ाात्र एरव्ही राष्टÑीय व राज्यस्तरीय प्रश्नांवर आंदोलने करून कळकळ प्रदर्शित करणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते आणि लोकप्रतिनिधीही या स्थानिक प्रश्नावर अद्याप कसली भूमिका घेऊ शकलेले नाहीत. जणू काही हा ...

पिंपळगावी कांद्याला ७०५१ रुपये प्रति क्विटंल भाव - Marathi News | Pimpalgaon onion at Rs. 7051 per quintal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी कांद्याला ७०५१ रुपये प्रति क्विटंल भाव

पिंपळगाव बसवंत : जिल्ह्यातील कांद्याचे आगर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी (दि.१७) उन्हाळ कांद्याला चालू वर्षातील सर्वात उच्चांकी ७०५१ रुपये प्रति क्विंटलप्रमाणे दर मिळाला. शुक्र वारच्या (दि.१६) तुलनेत शनिवार ...

जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी होणार - Marathi News | Bajra will be purchased in the district with a guarantee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी होणार

लासलगाव : जिल्ह्यात हमीभावाने बाजरी खरेदीसाठी सात केंद्राना शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. जिल्ह्यातील येवला, सिन्नर, चांदवड, नांदगाव, मालेगाव, देवळा, लासलगाव येथे बाजरी खरेदी केंद्रे सुरू होणार आहे. शासकीय केंद्रामुळे शेतकर्यांना क्विंटल मागे एक ...

येवल्यातील 33 बाधित कोरोनामुक्त - Marathi News | 33 affected corona free in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यातील 33 बाधित कोरोनामुक्त

येवला : शहरासह तालुक्यातील 33 बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले आहेत. शुक्र वारी, (दि. 16) शासकीय पोर्टलवरील नोंदीनुसार शहरातील 21 व तालुक्यातील 9 असे एकूण 30 संशयितांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहत. ...