लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
इगतपुरी तालुक्यात बंद कवाडात घटस्थापना - Marathi News | In Igatpuri taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इगतपुरी तालुक्यात बंद कवाडात घटस्थापना

घोटी : नाशिक जिल्ह्यासह नगर व ठाणे जिल्ह्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या कळसुबाई व घाटनदेवी येथे यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे मंदिर बंद असल्याने भाविकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. दरम्यान, तालुक्यातील प्रमुख ५ मंदिरात मोजक्या भाविकांच्या उपस ...

वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद - Marathi News | Record of 2.5 lakh tonnes of sugarcane for Vasaka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वसाकासाठी अडीच लाख टन ऊसाची नोंद

लोहणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला आगामी गळीत हंगामासाठी ऊसपुरवठा करणाऱ्या उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या बरोबरीने भाव ... ...

किरकोळ भांडणावरून महिलेचा मृत्यू - Marathi News | Woman dies in minor altercation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किरकोळ भांडणावरून महिलेचा मृत्यू

मालेगाव मध्य : शहरातील पवारवाडी येथे शनिवारी (दि.१७) सायंकाळी झालेल्या गोळीबारात एक जण जखमी झाला, तर दुसºयाया घटनेत लहान ... ...

 सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवाची परंपरा पहिल्यांदाच खंडित - Marathi News | For the first time, the tradition of Navratri festival at Saptashranggada is broken | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक : सप्तशृंगगडावरील नवरात्रोत्सवाची परंपरा पहिल्यांदाच खंडित

नाशिक : उत्तर महाराष्टÑााची कुलदेवता व साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे र्पीठ असलेल्या सप्तशृंगगडावर घटस्थापना करून आदिमाया सप्तशृंगीदेवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. पहाटेपासून पूजाविधीला सुरुवात झाली. महावस्र व देवीच्या अलंकारांचे पूजन करून ...

स्मार्ट सिटीत नाशिकचा क्रमांक घसरला - Marathi News | Nashik's number in smart city dropped | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :स्मार्ट सिटीत नाशिकचा क्रमांक घसरला

नाशिक : सुमारे अडीच महिनाभरापूर्वी देशात सोळावा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवणा?्या नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिकच्या कंपनीचा देशात अठरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. पुणे महापालिकेने आता देशात तेरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आह ...

सावळ घाटात चार लाखांचा मद्यसाठा जप्त - Marathi News | Four lakh liquor seized in Saval Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावळ घाटात चार लाखांचा मद्यसाठा जप्त

पेठ : गुजरात राज्यातील महाराष्टÑात प्रतिबंधित असलेला चार लाखांचा मद्यसाठा राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आले आहे. ...

दीपक शिरसाठची कसून चौकशी - Marathi News | Deepak Shirsath's thorough interrogation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दीपक शिरसाठची कसून चौकशी

ओझर : पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेला भारतीय लढाऊ विमानांबाबत गोेपनीय माहिती पुरवल्याप्रकरणी एसटीएसच्या ताब्यात असलेला एचएएलचा कर्मचारी दीपक शिरसाठ याची कसून चौकशी केली जात असून काही दिवसांपूर्वी त्याला कारखान्यात आणून अधिक माहिती घेण्यात आ ...

मास्कला दिला फाटा थेट न्यायालयाचा मिळाला दणका - Marathi News | The fork given to the mask hit the court directly | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मास्कला दिला फाटा थेट न्यायालयाचा मिळाला दणका

मुंबई पोलीस कायद्याअंतर्गत मुख्य न्यायदंडाधिकारी पी. एम. राजपुत यांनी २५ व्यक्तींना प्रत्येकी ७००, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी टी. एन. कादरी यांनी ३४ लोकांना प्रत्येकी ७०० रूपयांचा दंड सुनावला. ...

वाचन प्रेरणा दिनवैनतेय विद्यालयात साजरा - Marathi News | Reading Inspiration Day celebrated at school | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाचन प्रेरणा दिनवैनतेय विद्यालयात साजरा

निफाड : येथील वैनतेय विद्यालयात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्र माप्रसंगी व्यासपीठावर न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्तमधुकरमाणकेश्वर वाचनालयाचे हिशोब तपासणीस दत्ता उगावकर, विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्य ...