लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिकमध्ये ४ अपघातात एक युवक ठार, मायलेकीसह दोन महिला जखमी - Marathi News | One youth killed, two women including Mileki injured in 4 accidents in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ४ अपघातात एक युवक ठार, मायलेकीसह दोन महिला जखमी

आयशरच्या धडकेत मातोरीचा दुचाकीस्वार तरुण किरण संतोष वड (२०) याचा मृत्यू झाला. ...

भल्या पहाटे आपल्याच कारखान्यात आला ललित; नाशकात तीन तास मुंबई पोलिसांचा तपास - Marathi News | lalit patil came to his own factory early in the morning mumbai police investigation for three hours in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भल्या पहाटे आपल्याच कारखान्यात आला ललित; नाशकात तीन तास मुंबई पोलिसांचा तपास

एखाद्या टुरिस्ट कारसारख्या चकचकीत खासगी कारमधून ड्रग्ज माफिया संशयित ललित पाटीलची तीन तासांची नाशिक ‘व्हिजिट’ घडवून आणली गेली. ...

ड्रग्जमाफिया ललितला भल्या पहाटे मुंबई पोलिसांनी घडविली नाशिकची 'व्हीसीट'! - Marathi News | Nashik's 'Vseat' was conducted by the Mumbai police early in the morning for drug mafia Lalit | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रग्जमाफिया ललितला भल्या पहाटे मुंबई पोलिसांनी घडविली नाशिकची 'व्हीसीट'!

ललित पाटील हा मूळ नाशिकचा आहे. नाशिकमध्ये त्याने ड्रग्जची फॅक्टरी शिंदे गावात चालविली होती ही फॅक्टरी सकिनाका पोलिसांनी पंधरवड्यापूर्वी उद्धवस्त केली. ...

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमीष दाखवत डॉक्टर महिलेवर नाशकात बलात्कार - Marathi News | A woman doctor was raped in Nashka by introducing her to her on Instagram and showing her the lure of marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमीष दाखवत डॉक्टर महिलेवर नाशकात बलात्कार

पीडित फिर्यादी महिला व संशयित संदीप यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली. ...

...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक - Marathi News | three BJP MLAs criticized of mp sanjay raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...या तर चोराच्या उलट्या बोंबा; राऊतांवर हल्लाबोल, भाजपचे तीनही आमदार आक्रमक

ललित पाटील याला आम्ही जावई म्हणून सोडलेला नाही तर पकडलेला आहे असे फरांदे यांनी सांगितले.  ...

पोलिस पाटील, कोतवाल पदभरती स्थगित - Marathi News | postponement of police patil kotwal post | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पोलिस पाटील, कोतवाल पदभरती स्थगित

जिल्ह्यात पोलिस पाटील, तसेच कोतवाल पदासाठी भरती काढण्यात आली. ...

पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात - Marathi News | Has the Chief Minister taken the dog pill? Sanjay Raut's stroke | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पालकमंत्र्यांनी कुत्ता गोळी खाल्ली आहे का?; संजय राऊत यांचा घणाघात

ड्रग्जविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा एल्गार ...

मनमाडजवळील इंधन, कंपनीच्या प्रकल्पात गळती - Marathi News | Fuel spillage at the company's plant near Manmad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनमाडजवळील इंधन, कंपनीच्या प्रकल्पात गळती

अक्षरशः १० ते १५ मीटरपर्यंत इंधनाचे फवारे उडल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले असून, सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले असून, त्यामुळे अतिसंवेदनशील इंधन प्रकल्पाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...

नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन - Marathi News | Shiv Sena Thackeray group organizes march against drugs in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये ड्रग्ज विरोधात शिवसेना ठाकरे गटातर्फे मोर्चाचे आयोजन

यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह शिवसैनिक, शाळकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. ...