‘टिप्पर’ टोळीचा म्होरक्या समीर पठाण ऊर्फ छोटा पठाण हा मागील काही दिवसांपासून फरार होता. खंडणी वसुली आणि अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांना तो हवा होता. भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने त्याचा माग काढत इगतपुरीतून मुसक्या बांधल्या. ...
नाशिक : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाले असून, येत्या ३ तारखेला महिला सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात येणार आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. ...
येवला : येथील नगरपरिषद कार्यालय आवारात आमदार नरेंद्र दराडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ह्यमाझी वसुंधराह्ण अभियान अंतर्गत सर्वांना शपथ देण्यात आली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. हुतात्मा स्मारक येथे स्वातंत्र्य सैनिक पत ...
जुनी शेमळी : येथील कै. रामचंद्र भिवसन पाटील माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका शोभना बच्छाव तसेच ग्रामपंचायतच्या ध्यजारोहण ग्रामसेवक चेतन काथेपुरी व प्राथमिक शाळेतील माजी सरपंच राहुल शेलार यांच्या हस्ते ध्यजारोहण करण्यात आले. ...
लासलगाव : लॉकडाउनच्या काळात नागरिकांना आलेले वाढीव वीज बिल रद्द करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना लासलगाव शहर यांच्यावतीने गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या उपोषणाची बुधवारी सांगता करण्यात आली. ...
दिंडोरी : तालुक्यातील १२१ ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित क्षेत्राबाहेरील १७ ग्रामपंचायतींचे सरपंचपद आरक्षण सोडत तहसीलदार पंकज पवार यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात पार पडली. ...
नाशिक : राज्य शासनाच्या निर्देशानुसार भूमी अभिलेख विभागाच्या वतीने शहरातील प्रत्येक भागाचा सिटी सर्व्हे करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांना ह्यप्रॉपर्टी कार्डह्ण उपलब्ध करून देण्यासाठीच नागरिकांकडून त्यांच्या घरांचे खरेदी खत, सातबारा, एन ए प्रमाणपत ...
नाशिक : वडाळागाव चौफुलीपासून तर थेट पांढरी आई देवी चौकापर्यंतचा वडाळागावातील मुख्य वर्दळीचा रस्ता मागील अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या रस्त्याची ठिकठिकाणी दुर्दशा झाली आहे. ...