सातपूरच्या श्रमिकनगर भागात आयटीआय कॉलनीतील साई रो हाऊस परिसरात चार वर्षांपूर्वी महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायाधीश हेमंत जोशी यांनी दोन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...
जिल्हा परिषदेच्या सन २०२०-२१च्या एकूण उत्पन्न व खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या सुमारे पाच कोटी रुपयांतून प्रत्येक सदस्याला त्याच्या मतदार विकास कामांसाठी सात लाख रुपये सेसनिधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेचा सन २०२१-२२ या आर्थिक वर् ...
मुंबईनाका भागात कालिका मंदिरामागील परिसरात एका व्यावसायिकाला जीवे ठार मारण्याची धमकी देत गुन्हेगारांकडून सातत्याने खंडणी मागण्याचा प्रकार सरू होता. व्यावसायिकाने खंडणी देण्यास नाकार दिल्याने गुंडाने व्यावसायिकाच्या व शेजारच्या दुकानांची तोडफोड केल्या ...
पंडित काॅलनीतील महानगरपालिका पश्चिम कार्यालयाच्या गेटवर रिक्षातून उतरून पायी कार्यालयात जात असताना एका व्यक्तीने बोलावून घेत महिलेला जबरदस्तीने रिक्षातून घेऊन जात अपहरण केल्याची घटना घडली आहे. ...
इंडियन मेमरी कौन्सिलने आयोजित केलेल्या ‘नॅशनल मेमरी ऑनलाईन चॅम्पियनशिप २०२०’च्या १३ वर्षाखालील स्पर्धेत नाशिकच्या गार्गी जोशीने किड्स राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. ...
सिटी सेंटर मॉल परिसरातील उषाकिरण सोसायटीतील एका महिलेने आपला १७ वर्षीय मुलगा व १२ वर्षीय मुलीसह विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. १२) सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
लेखानगर परिसरात मुंबई-आग्रा महामार्गाच्या उड्डाणपुलावर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.११) घडली. ...