लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
फाळके स्मारकात महापालिका भागीदारीत साकारणार चित्रनगरी - Marathi News | Chitranagari to be built in Phalke Memorial in partnership with Municipal Corporation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाळके स्मारकात महापालिका भागीदारीत साकारणार चित्रनगरी

चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके यांच्या स्मारकाला पुनर्वैभव मिळवून देतानाच तेथे चित्रनगरी साकरण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त सापडला असून सोमवारी (दि.१५) स्वारस्य निविदा जारी होणार आहेत. पीपीपी तत्त्वावर खासगी भागीदारीत ही चित्रनगरी साकारणार आहे.  ...

पर्यावरण संदेशासह प्रणालीचे राज्यभर सायकल भ्रमण - Marathi News | Statewide cycle tour of the system with environmental message | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पर्यावरण संदेशासह प्रणालीचे राज्यभर सायकल भ्रमण

यवतमाळच्या वणी येथील प्रणाली चिकटे या युवतीने गतवर्षी ऑक्टोबर महिन्यापासून पर्यावरण स्वच्छतेच्या संदेशासह सायकलवर राज्यभ्रमणास प्रारंभ केला. शुक्रवारी हाच संदेश घेऊन ती नाशिकला दाखल झाली आहे.  ...

मुंबई नाका ते गडकरी चौक दरम्यान ट्रॅफिक जाम - Marathi News | Traffic jam between Mumbai Naka to Gadkari Chowk | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई नाका ते गडकरी चौक दरम्यान ट्रॅफिक जाम

शुक्रवारी सायंकाळी शहरातील अनेक मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. विशेषत: गडकरी चौक ते मुंबई नाका दरम्यान वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे अशोकस्तंभ, सीबीएस आणि शालिमार चौकातही काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहतूक यंत्रणा ...

जिल्ह्यात कठोर निर्बंधांचे संकेत - Marathi News | Indications of strict restrictions in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात कठोर निर्बंधांचे संकेत

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता, गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी  बुधवारपासून काही निर्बंध घालण्यात आलेले आहेत. मात्र नाशिककरांकडून अजूनही बेफिकिरी दाखविली जात असल्याने परिस्थिती सुधारली नाहीच तर प्रसंगी कठोर निर्णय घ्यावे लागतील; असा इशारा जि ...

शहरात आज, उद्या बाजारपेठा राहणार बंद - Marathi News | In the city today, the markets will be closed tomorrow | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात आज, उद्या बाजारपेठा राहणार बंद

कोरेानाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या निर्बंधानुसार, शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस बाजारपेठा पूर्णपणे बंद राहाणार आहेत. वृत्तपत्र वितरणासह जीवनाश्यक सेवा मात्र सुरळीत सुरू राहतील. ...

तिसऱ्या दिवशी बाधित अकराशेवर ! - Marathi News | Eleven on the third day interrupted! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तिसऱ्या दिवशी बाधित अकराशेवर !

कोरोना रुग्णांच्या संख्येत सलग तिसऱ्या दिवशीही अकराशेहून अधिक वाढ कायम असून जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १२) तब्बल ११३५ नवीन कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासन यंत्रणेसमोर पेच निर्माण झाला आहे. ४५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असले, तरी  नाशिक शहरात ३ तर ...

आदिवासींना नर्सरीपासून शिक्षण देण्याचा विचार: के. सी. पाडवी - Marathi News | The idea of educating tribals from nursery: K. C. Padvi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींना नर्सरीपासून शिक्षण देण्याचा विचार: के. सी. पाडवी

राज्यातील प्रत्येक विद्यापीठात आदिवासी मुलांच्या वसतिगृहासाठी शासनाने जागा उपलब्ध करून दिली असून, भविष्यात आदिवासी विद्यार्थ्यांना नर्सरीपासून शिक्षण सुरू करण्याचा विचार सुरू असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री के.सी. पाडवी यांनी केले.  ...

मोहाडी येथे झोपड्यांमध्ये घुसला आयशर ट्रक - Marathi News | Eicher truck rammed into huts at Mohadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोहाडी येथे झोपड्यांमध्ये घुसला आयशर ट्रक

दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथे वरदविनायक एक्सपोर्ट प्रा.लि. येथील कामगारांच्या झोपड्यांमध्ये आयशर घुसल्याने चालक बाळू वामन गांगुर्डे, रा. राजापूर याच्याविरोधात ड्रंक ॲॅण्ड ड्राइव्हचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या पाडणार - Marathi News | 881 classrooms of primary schools will be demolished in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात प्राथमिक शाळांच्या ८८१ वर्गखोल्या पाडणार

गेल्या तीस ते पस्तीस वर्षांपासून विद्यादान करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या सुमारे २९६ शाळांमधील ८८१  वर्गखोल्यांची काळानुरूप पडझड झाल्याने त्या खोल्या पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यातील काही खोल्या पाडण्यात आल्या ...