सलग दुसऱ्याही वर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्तीरायांच्या संजीवन समाधीला परंपरेनुसार शुक्रवारी (दि.७) चंदनाच्या उटीचे लेपन करण्यात आले. दरवर्षी वरुथिनी एकादशीच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे उटीची वारी तथा मिनी निवृत्तीनाथ महाराज यात्रा भरत ...
यंदा मान्सून वेळेत आणि समाधानकारक पडणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्याला ७३ हजार ६५४ क्विंटल बियाण्याची गरज असून तशी मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदविली आहे. ...
शुक्रवारी शहरातील २५ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. बहुतांश केंद्रांवर उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांच्या रांगाच मोठ्या प्रमाणात होत्या. केंद्रांवर दीडशे ते पावणेदोनशे लसी देऊन लस थांबविण्यात आल्याने अनेक नागरिकांना लसींविना माघारी प ...
दारणा धरणात सुमारे चारशे दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक असतानाही ते सोडून गंगापूर धरणातून या भागाला पाणीपुरवठा केला जात असल्याने आता नाशिककरांवर जलसंकट ओढवले हेाते. लोकमतने याबाबत वृत्त दिल्यानंतर महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. ७ ...
शिवसेना पंचवटी विभागाचे माजी उपविभागप्रमुख उमेश काशिनाथ नाईक (३७) यांनी शुक्रवारी (दि. ७) दुपारी नागचौक येथे असलेल्या जुन्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ...
कोरोनाच्या या महासंकट काळात ज्या नागरिकांना परिस्थितीअभावी इतरांना काही मदत करणे शक्य हाेत नाही, त्यांनादेखील सामाजिक कार्यासाठी योगदान देता यावे, या उद्देशाने नाशिकच्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी रोटी बँक हा अनोखा उपक्रम सुरु केला आहे. या रोटी बँक ...
छावा संघटनेचा पदाधिकारी असल्याचा बनाव करीत सिडकोतील एका रुग्णालयामध्ये जाऊन महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याप्रकरणी अंबड पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. ...
जिल्हा रुग्णालयात निर्माण होणारा आणि दररोज मिळणारा ऑक्सिजन विद्यमान नागरिकांनाच कसाबसा पुरेसा पडत आहे. त्यामुळेच सिव्हीलमध्ये बेड वाढविण्यासाठीची जागा, ऑक्सिजन बेडची यंत्रणा सारे काही उपलब्ध असूनदेखील तिथे १०० ते १५० बेड वाढवण्याच्या प्रयासांना सतत ल ...
सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते प्रशांत हिरे यांचे आज निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्यावर काही दिवसांपासून देवळाली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. ...