नाशिकमधील नाट्य दिग्दर्शक प्रशांत हिरे यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 06:29 PM2021-05-07T18:29:38+5:302021-05-07T18:30:45+5:30

सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते प्रशांत हिरे यांचे आज निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.  त्यांच्यावर  काही दिवसांपासून देवळाली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

Drama director Prashant Hiray from Nashik passed away | नाशिकमधील नाट्य दिग्दर्शक प्रशांत हिरे यांचे निधन

नाशिकमधील नाट्य दिग्दर्शक प्रशांत हिरे यांचे निधन

Next

नाशिक –  सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक, अभिनेते प्रशांत हिरे यांचे आज निधन झाले. ते 57 वर्षांचे होते.  त्यांच्यावर  काही दिवसांपासून देवळाली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. दुपारी त्यांची प्रकृती अचानक खालावली त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी अभिनय आणि अन्य अनेक पारितोषिके मिळवली होती

Web Title: Drama director Prashant Hiray from Nashik passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक