घोटी : इगतपुरी तालुक्यातील वासाळी येथे पतीशी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका युवकाने एका मजूर महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वासाळी येथे मजुरीवर आलेल्या महिलेवर गावातीलच एका युवकाने अत्याचार केल्याची फिर्याद पीडित महिलेने घोटी पोलीस ...
त्र्यंबकेश्वर : येथील गटविकास अधिकाऱ्यांच्या जीपची व दुचाकी वाहनाची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
निफाड : यावर्षीच्या शाळा भरण्याचा पहिल्या दिवस, शाळा प्रवेशोत्सव निफाड येथील वैनतेय विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंद मेळा म्हणून ऑनलाइन पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ...
उमराणे : खारीपाडा (ता.देवळा) येथील श्री.रामेश्वर कृषी बाजारातील एका व्यापाऱ्यांकडून कांदा विक्रीतून आलेले जादाचे वीस हजार रुपये शेतकऱ्याने, प्रामाणिकपणे परत केल्याने कृषी बाजाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...
ननाशी : दिंडोरी तालुक्यातील देवळीचा पाडा येथील नागरिकावर वनारे शिवारात बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात सदर नागरिक जखमी झाला असून भर दुपारी बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली आहे. ...
निऱ्हाळे : एकीकडे कोरोनाचे संकट असताना खरीप हंगाम हातचा जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी खरीपपूर्व शेती मशागतीची कामे पूर्ण केली. मृग नक्षत्रास प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे आता आकाशाकडे लागले आहेत. ...
पाटोदा : कोरोना काळात ऑक्सिजनअभावी मृत्यू पावलेल्या रुग्णांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरात छत्रपती सेनेतर्फे अनोख्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ऑक्सिजनअभावी जीव गमविण्याची वेळ कोणावर येऊ नये यासाठी राज्यात ५१ हजार वृक्षांची लागवड छत्रपती सेनेच ...
जळगाव नेऊर : श्रीकृष्ण कृषी विज्ञान मंडळ, पुरणगाव व कृषी विभागामार्फत मिळालेल्या सोयाबीन बियाण्याचे वाटप व पंचायत समितीच्या वतीने गायगोठा कामाचा कार्यारंभ आदेश कार्यक्रम पार पडला. अध्यक्षस्थानी सभापती प्रवीण गायकवाड होते. ...