दिंडोरी : तालुक्यातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने पंचायत समिती येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुक्यातील नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या. रेशन कार्ड, घरकूल योजना, पोलीस स्टेशन, पाण ...
Lokmat Blood Donation Drive: 'लोकमत'च्या या अभियानाचे रक्ताची संभाव्य टंचाई दूर करण्यात मोठे योगदान राहील, असे सांगून महामहीम राज्यपालांनी मोहिमेला शुभेच्छा दिल्या. ...
लॉकडाऊनमुळे जनतेचे दरडोई उत्पन्न घटलेले आहे. रोजगाराची मोठी चिंता निर्माण झाली असून, उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न सातत्याने निर्माण होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव गडगडले असतानाही भारतात मात्र इंधनाचे दर वाढत असल्याने सर्वसामान् ...
निफाड : यावर्षीच्या शाळा भरण्याचा पहिल्या दिवस, शाळा प्रवेशोत्सव निफाड येथील वैनतेय विद्यालयात आगळ्या वेगळ्या पद्धतीने आनंद मेळा म्हणून ऑनलाईन पद्धतीने मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ...
नांदगाव : शाळेच्या पहिल्या दिवशी तळेवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती होती. शाळा हनुमान मंदिराच्या ओट्यावर भरविण्यात आली. आई-वडील मजुरी करतात. त्यांच्याकडे मोबाईल नाहीत. म्हणून शिक्षक राजेंद्र कदम यांनी यावेळी ...
पिंपळगाव बसवंत (नाशिक) : कोणत्याना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडणाऱ्या म्हसोबा चौकात असलेल्या रेशन धान्य दुकान क्रमांक ४च्या मनमानी कारभाराच्या विरोधात रेशन धान्यधारक महिला आक्रमक झाल्या असून त्यांनी थेट आपला मोर्चा ग्रामपंचायत कार्याल ...
नांदगाव : वस्ती शिवार रस्त्यासाठी दहा वर्षे ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा करून ही रस्ता झाला नाही. म्हणून दहा तरुण शेतकरी एकत्र येऊन त्यांनी दहा फुट रुंद व दीड किमी लांबीचा रस्ता श्रमदानाने तयार केला. जळगाव बु ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात हा रस्ता तया ...
कळवण : कोरोना महामारीने पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या कहराने जनसामान्यांना अक्षरशः हादरवून टाकले. तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असतानाच कमी लोकसंख्या असली तरी बालापूर, अस्वली, शेपूपाडा, कुमसाडी, चाफापाडा, अंबापूर, भांडणे(हा), पि ...