कसबे सुकेणे : येथील एका शेतकऱ्याची अज्ञात संशयिताने तोतयेगिरी करीत बँक खात्याची फोनद्वारे माहिती घेऊन तब्बल ४ लाख ९१ हजार रुपये खात्यातून परस्पर काढून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. ...
चांदोरी : चांदोरी येथील शरद नाठे व भगवंत हांडगे या दोन सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णांसाठी १० बेड, गाद्या व सलाईन स्टँड देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे. ...
येवला : हॉटेल व्यवसायास सकाळबरोबरच सायंकाळी ६ ते १० अशी वेळ वाढवून देण्याची मागणी येथील नोंदणीकृत संस्था हॉटेल व्यापारी असोसिएशनने प्रांताधिकारी सोपान कासार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...
खिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची बैठक बुधवारी भुजबळ फार्म येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत सर्व ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्ट करीत राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. ...
मालेगाव : तालुक्यातील गिगाव, रोंझाने, सिताने, खलाने, बोधे, माल्हणगाव परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. लोकप्रतिनिधींचे त्याकडे लक्ष वेधले जावे, यासाठी बुधवारी (दि.१६) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन रस्त्यातील खड्ड्यांत वृक्षारोपण करून संताप व् ...
त्र्यंबकेश्वर : शहराचे अर्थचक्र त्र्यंबकेश्वर मंदिरावर अवलंबुन असून मंदिरच बंद असल्याने त्यावर अवलंबून असलेले व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने एकत्रित करवसुली, पाणीपट्टी व पालिका गाळेभाडे वसुली यावर्षी करु नये, अशा आशयाचे निवेदन त्र्यंबके ...
सायखेडा : मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दमदार सुरुवात केलेल्या पावसाने अचानक ओढ दिल्यामुळे खरीप हंगामातील पिकांची पेरणी आणि नगदी पिकांची लागवड लांबली असून, पाऊस पडत नसल्याने बळीराजा चिंतित आहे. ...
देवळा : नवनिर्मित नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांचे निवेदन सीटू संलग्न देवळा नगरपंचायत कामगार - कर्मचारी संघटनेच्या वतीने नायब तहसिलदार विजय बनसोडे यांना देण्यात आले. नगरपंचायत, नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष असून श ...