जिल्ह्यातील धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शासनमान्य खाजगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व अपंग शाळा यांच्यासाठी पायाभूत सोयी-सुविधा योजनेकरिता जिल्हा नियोजन समितीकडे अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकाºयांनी केले आहे. ...
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात वाढलेल्या फुकट्या प्रवाशांवर नियंत्रण आणण्यासाठी विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक नेहा रत्नाकर यांच्या पथकाने धडक तपासणी मोहीम राबविली जात आहे़ गुरूवारच्या मोहिमेत वेगवेगळ्या रेल्वे गाड्यांची तपासणी करून ४४७ प्र ...
शेतकरी आत्महत्यांचा विषय नवीन राहिलेला नाही. मात्र कर्जमाफीच्या घोषणेनंतर शेतकरी आत्महत्या थांबतील असे वाटत होते. मात्र ही अपेक्षाही फोल ठरल्याचेच दिसते. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येच्या तब्बल १०४ घटना घडल्या असून मागील तीन वर्षांत ४ ...
महापालिका निवडणुकीचा बिगुल बुधवारी सायंकाळी वाजला असून उद्यापासून या रणधुमाळीला प्रारंभ होणार आहे. महापालिकेच्या २० प्रभागातून ८१ नगरसेवकांसाठी होणाºया या निवडणुकीत काँग्रेस विरुद्ध सर्वच पक्षांनी रणशिंग फुंकले आहे. महापालिकेवर असलेली काँग्रेसची सत्त ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत नांदेडमध्ये ८ सप्टेंबर रोजी काँग्रेसचा मराठवाडा विभागीय मेळावा आयोजित करण ...
सीमेवर युद्धाच्या तयारीनिशी आलेल्या चीनसोबत चर्चा होऊ श्कते तर पाकिस्तानशी चर्चा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तानमधील संबंध हे चर्चेद्वारेच सुधारतील असा विश्वास जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी व्यक्त केला. ...
विघ्नहर्त्या गणरायाला मंगळवारी निरोप दिला जाणार असून या निरोपाची भाविकांनी तसेच प्रशासनानेही तयारी केली आहे. १२ दिवसांच्या पूजाअर्चेनंतर आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. ‘पुढच्या वर्षी लवकर या’, अशी आर्त हाक देत गणराय ...
डेथ गेम म्हणून कूप्रसिद्ध झालेल्या ब्ल्यू व्हेल या गेमची लिंक हटविण्याची मागणी विणकर कॉलनीतील विणकर वसाहत गणेश मंडळाच्या वतीने जिल्हधिकाºयांकडे केली आहे. ...
जिल्ह्यात ५ सप्टेंबर रोजी ‘श्री’ चे विसर्जन होत आहे. यादरम्यान भाविकांनी विसर्जनस्थळी गोदावरी नदीसह इतर सर्व जलसाठ्याच्या ठिकाणी कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही यासाठी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. ...
विष्णूपुरी परिसरातील श्री काळेश्वर मंदिराच्या गाभाºयातील तब्बल तीन दानपेट्या फोडून चार चोरट्यांनी सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांची रोकड लांबविली़ ही घटना ४ सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आली़ ...