लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोहीम अर्धवट राहिली, साताऱ्यातील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवारचा अपघाती मृत्यू  - Marathi News | Accidental death of Shubhangi Pawar of Hirkani Riders Group, Satara | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मोहीम अर्धवट राहिली, साताऱ्यातील हिरकणी रायडर्स ग्रुपच्या शुभांगी पवारचा अपघाती मृत्यू 

Accident in Nanded : या मोहिमेत ब्रेस्ट कॅन्सर, रस्ते सुरक्षा जनजागृती, महिला सबलीकरण करत १० जिल्हे व १४ तालुक्यातून हा ग्रुप जाणार होता. ...

'तुझ्यासाठी मला देवाने पाठविले'; महिलेवर अत्याचारानंतर पुजाऱ्याचा मुलीवरही अतिप्रसंग - Marathi News | 'God sent me for you'; After the rape on the woman, the priest also sexually harassed her daughter | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'तुझ्यासाठी मला देवाने पाठविले'; महिलेवर अत्याचारानंतर पुजाऱ्याचा मुलीवरही अतिप्रसंग

Rape on Women : नांदेड ग्रामीण ठाण्याच्या हद्दीतील 'गोपाळ'चावडी येथील एका ४० वर्षीय विवाहितेसोबत याप्रकरणातील आरोपी तथा गोपाळचावडी परिसरातील तुळजा भवानी देवीच्या मंदिरातील पुजाऱ्याची ओळख झाली होती. ...

नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु - Marathi News | Maharashtra Bandh : composite response in Nanded; Closed in the morning, market resumed in the afternoon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद; सकाळी बंद, दुपारी बाजारपेठ सुरु

Maharashtra Bandh : सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शहरात फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले होते. ...

कॉफीच्या नावाखाली तरुणाईचे अश्लील चाळे; कॅफेत आढळल्या अंधाऱ्या खोल्या - Marathi News | The obscene activity of youths under the name of coffee; Nanded Police raids on Coffee Shops | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉफीच्या नावाखाली तरुणाईचे अश्लील चाळे; कॅफेत आढळल्या अंधाऱ्या खोल्या

कॉफी शॉपवरील अंधाऱ्या खोलीमध्ये तरुण आणि तरुणी अश्लील चाळे करीत आहेत. ...

“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | bjp babanrao lonikar claims that 12 shiv sena mla in contact with us power will change soon | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :“शिवसेनेचे १२ आमदार आमच्या संपर्कात आहेत, लवकरच सत्ता बदल होईल”; भाजप नेत्याचा दावा

भाजपच्या एका नेत्याने केलेल्या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ...

हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या - Marathi News | Head constable commits suicide by hanging at his residence | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हेड कॉन्स्टेबलची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

बिलोली तालुक्यातील रामतीर्थ (शंकरनगर) पोलीस ठाण्यात चंद्रकांत माधवराव चाटे  पोलीस नाईक म्हणून कार्यरत होते. ...

'या' शेतकऱ्यांना स्मशानभूमी ठरतेय वरदान; पावसापासून लाख मोलाच्या शेतमालाचे होतेय संरक्षण - Marathi News | crematorium became boon to 'this' farmers; Lakhs worth of agricultural produce is protected from rains | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'या' शेतकऱ्यांना स्मशानभूमी ठरतेय वरदान; पावसापासून लाख मोलाच्या शेतमालाचे होतेय संरक्षण

अंत्यविधी एकही झाला नाही पण सोयाबीन ठेवण्यासाठी होतोय उपयोग ...

सुखद ! रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस - Marathi News | Pleasant! Railway employees will get 78 days bonus | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सुखद ! रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस

कोविडची प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असूनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी या कठीणकाळात उत्तम रेल्वे सेवा बजावल्यामुळे बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला ...

गुणवत्तेचा बाजार ! सोन्याचे बिस्कीट अन् गाडी देऊन ‘गुणवंतां’ची क्लासेसकडून पळवापळवी - Marathi News | market of Education ! Giving gold biscuits and vehicle private coaching classes attracts 'meritorious' students | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गुणवत्तेचा बाजार ! सोन्याचे बिस्कीट अन् गाडी देऊन ‘गुणवंतां’ची क्लासेसकडून पळवापळवी

कोट्यातील कोचिंग क्लासेसच्या तोडीस तोड गुणवत्ता देण्याची ताकद मराठवाड्यात आहे, हे काही नामवंत कोचिंग क्लासेसने सिद्ध केले. ...