नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
भोकर : तालुक्यातील २२ गावांतील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अधिग्रहण केले असले तरी यासाठी वीज असणे आवश्यक आहे़ ...
भोकर : शेतीच्या पेर्याचे उतार्यामध्ये हळदीच्या पिकाची नोंद घेण्यासाठी एक हजारांची लाच स्वीकारताना तलाठी संजय आसोले हे अॅन्टी करप्शन ब्युरोच्या जाळ्यात अडकले़ ...
नांदेड :बहुजन हिताय, बहुजन सुखाय हे ब्रिदवाक्य घेवून माहिती, मनोरंजन आणि शिक्षण या त्रिसूत्रीच्या आधारे नांदेड आकाशवाणी २३ वर्ष पूर्ण करीत आहे़ ...
शिवराज बिचेवार , नांदेड नांदेड जिल्ह्यात जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या काळात एकूण ३१ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत़ ...
नांदेड : महासंग्रामच्या संकेतस्थळावर माहिती अपलोड करण्याच्या कामात नांदेड जिल्हा परिषदेचा क्रमांक तब्बल ३१ व्या क्रमांकावर आहे़ ...
उदयकुमार गुंजकर , अर्धापूर अर्धापूर शहराला प्रकाशमय करण्यासाठी तेराव्या वित्त आयोगाचा निधी आलेला असताना नियोजनाअभावी हा पण निधी इतरत्र वर्ग झाला़ ...
नांदेड : शैक्षणिक तसेच सामाजिक क्षेत्रात नेहमीच पुढाकार घेणार्या लोकमत समुहातर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘एस्पायर एज्युकेशन फेअर-२०१४'चे आयोजन करण्यात आले आहे़ ...
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या १८ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत पाणी पुरणार आहे़ ...
नवीन नांदेड : या भागातील चंदासिंग कॉर्नर भागात पोलिसांनी दोन ट्रक पकडून त्यातून १३ लाख ३० हजार रुपयांचा गुटखा जप्त केला़ ...
नांदेड :जिल्ह्यात ८४ सिमेंट बंधार्यांना मंजुरी दिली असून ही कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती कार्यकारी अधिकारी एस़ पी़ पैलवाड यांनी दिली़ ...