मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्... ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड... मोठा ट्विस्ट...! 'ॲक्सिस माय इंडिया'कडून पश्चिम बंगालचा एक्झिट पोल जाहीर करण्यास नकार, अंदाजच येईना... पश्चिम बंगालमध्ये भल्या भल्यांना कोडे सुटेना! ५१ लाख मतदार घटले तरी ३० लाख मते वाढली; ९३% मतदानाचा रेकॉर्ड कोणाचे टेन्शन वाढवणार? खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव! “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी... ९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्पात सध्या फक्त १०़ दलघमी पाणीसाठा उपलब्ध असून नांदेड शहराला जुलै अखेरपर्यंत हे पाणी पुरणार आहे़त्यात पावसाचे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने परिस्थिती आणखीच चिंताजनक बनली आहे़ ...
नांदेड: नांदेड परिमंडळातील एकूण २४५ फिडरपैकी केवळ ८७ फिडर भारनियमनमुक्त आहेत़ ६५ टक्के फिडरवर भारनियमन केले जात आहे़ ...
नांदेड : येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धेत सांघिक गटात पोलिस मुख्यालय व वैयक्तिक गटात रमेश लादे व रुक्मिणी कानगुले या खेळाडूंनी विजेतेपद पटकावले. ...
नांदेड : शहरातील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये किती सोनोग्राफी तज्ज्ञ सेवा देतात, याची माहिती घेण्यात यावी़ अशा हॉस्पिटलवर अधिक लक्ष देण्यात यावे व तेथे कायद्याचे उल्लंघन ...
उमरी : उमरी पोलिस ठाण्याचे जमादार भानुदास लोभाजी वैद्य यांना २७ जून रोजी ६ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले़ पोलिस निरीक्षकाच्या कक्षात ...
नांदेड : आयुक्त जी़ श्रीकांत यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत नगरसेवकांनी सर्वसाधारण सभा कोणताही ठराव मंजूर न करता तहकूब केली़ ...
नांदेड : नियमावलींची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे तपासण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश शिक्षण समितीच्या बैठकीत देण्यात आले़ ...
नांदेड : शिवाजीनगर येथील जनता मार्केटची इमारत धोकादायक असल्याने तत्काळ पाडावी, असा अहवाल औरंगाबादच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने दिला ...
विठ्ठल फुलारी , भोकर तालुक्यातील किनी परिसरात १९ जूनला पडलेल्या ५५ मि़मी़ पावसाने आता शेतकऱ्यांपुढेच वैताग निर्माण केला आहे़ ...
किनवट : गारपीटग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित असल्याने अनुदान मिळावे यासाठी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे़ ...