लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
जुगार अड्डयांवर पडल्या धाडी - Marathi News | Gambling | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जुगार अड्डयांवर पडल्या धाडी

नांदेड : जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणी खुलेआमपणे सुरु झालेल्या मटका, जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी उशिरा का होईना धाडी टाकल्या. ...

एलआयसी आणि देगलूर कॉलेजला ग्राहक मंचाचा दणका - Marathi News | Consumer Forum Bunch to LIC and Degloor College | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एलआयसी आणि देगलूर कॉलेजला ग्राहक मंचाचा दणका

नांदेड : विमा रकमेचा क्लेम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एलआयसीला ५ लाख रुपयांचा विमा रक्कम तसेच नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये निकालापासून ३० दिवसांत द्यावेत असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे़ ...

नगराध्यक्षपदी कुलकर्णी , अडसूळ - Marathi News | Kulkarni is the President of Nagar, Adulal | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नगराध्यक्षपदी कुलकर्णी , अडसूळ

हदगाव/धर्माबाद : हदगाव पालिकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे अमित अडसूळ आणि धर्माबादच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे चित्र मंगळवारी स्पष्ट झाले. ...

जिल्ह्यात १६ पिकांसाठी विमा योजना लागू - Marathi News | Apply for insurance scheme for 16 crops in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जिल्ह्यात १६ पिकांसाठी विमा योजना लागू

रामेश्वर काकडे , नांदेड राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत २०१४-१५ च्या खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीन, कापूस, ज्वारी,मूग, उडिद, उस, बाजरी आदी १६ पिकांसाठी विमा योजना राबविण्यात येत आहे. ...

मराठवाड्याच्या प्रश्नांकडे पुन्हा दुर्लक्ष - Marathi News | Ignore Marathwada issues again | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्याच्या प्रश्नांकडे पुन्हा दुर्लक्ष

नांदेड: नुतन रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात एक नवीन गाडी वगळता मराठवाड्याच्या वाट्याला काहीही आले नाही़ ...

ंअभिजित ढोबळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट : गायकवाड - Marathi News | Vaibhizit Dhoble's caste validity certificate is fake: Gaikwad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ंअभिजित ढोबळे यांचे जात वैधता प्रमाणपत्र बनावट : गायकवाड

बनावट जातवैधता प्रमाणपत्रावर उमेदवारी अर्ज ...

अर्थसंकल्पाला स्थायीचा हिरवा कंदील - Marathi News | Permanent Green Lantern of Budget | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अर्थसंकल्पाला स्थायीचा हिरवा कंदील

नांदेड : शहर स्वच्छतेच्या कामात हलगर्जीपणा करत असल्याच्या कारणावरून एटूझेड कंपनीसोबतचा करार रद्द करण्याचा ठराव स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला़ ...

धूळ पेरणी मातीमोल - Marathi News | Dust sown soil | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धूळ पेरणी मातीमोल

नांदेड : पावसाअभावी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. लाखो रुपयांचे बी-बियाणे करपली आहे तर धुळ पेरणी मातीत गेल्यात जमा आहे. ...

कांद्याची फोडणी महागली - Marathi News | Onion expensive to grow onions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कांद्याची फोडणी महागली

नांदेड : शहरासह जिल्ह्यातील विविध बाजारपेठेत गत महिनाभरापूर्वी नवा कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याचे दर कोसळले होते. परंतु सध्या बाजारात आवक घटल्याने कांद्याचे भाव २५ रुपये किलोवर पोहचले आहेत. ...