लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nanded (Marathi News)

खास आपल्यासाठी
नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना निर्बंध नाही; प्रचाराला बंदी - Marathi News | Navaratri festival programs are not restricted; Promoting ban | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवरात्रोत्सवातील कार्यक्रमांना निर्बंध नाही; प्रचाराला बंदी

नांदेड: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कालावधीतच सुरू असलेल्या नवरात्रोत्सवातील कार्यक्रम तसेच त्यामधील आरतीसारख्या विधीवर बंदी घातली नसल्याचे आयोगाकडून कळवण्यात आले आहे़ ...

माझ्या दोन मुलींसारखेच मतदारसंघावर प्रेम-अशोकराव - Marathi News | Love on the same constituency as my two daughters-Ashokrao | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :माझ्या दोन मुलींसारखेच मतदारसंघावर प्रेम-अशोकराव

भोकर : चार महिन्यांपूर्वी देशात वेगळे घडले़ पण जिल्ह्यातील जनता काँग्रेससोबत राहिली़ तुमचं प्रेम विसरता येणार नाही़ सत्ता असो वा नसो, मी तुमच्यासोबत आहे़ ...

घरकुलांची समितीकडून पाहणी - Marathi News | Supervision by the Homework Committee | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :घरकुलांची समितीकडून पाहणी

नांदेड : बीएसयुपी योजनेतंर्गत बांधण्यात आलेले घरकुल व मूलभूत सुविधांच्या कामाची पाहणी शनिवारी केंद्रीय समितीच्या पथकाने केली़ ...

भारुडातून अनिष्ठ रुढीवर प्रहार - Marathi News | Poor strikes on unprincipled behavior from Bharuda | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भारुडातून अनिष्ठ रुढीवर प्रहार

शरद वाघमारे, नांदेड युवक महोत्सवात भारुडातून मनोरंजन करत विद्यार्थी कलावंतांनी आजच्या प्रश्नांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले़ ...

मुस्तापूर गावात वाहतेय दूधगंगा - Marathi News | Dudhganga flows in Mastapur village | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुस्तापूर गावात वाहतेय दूधगंगा

रामेश्वर काकडे, नांदेड एकेकाळी गावात चहाला दूध मिळायचे नाही, तेथे आता दिवसाकाठी जवळपास ९०० लिटर दुधाचे संकलन होत असल्याने नायगाव तालुक्यातील मुस्तापूर गावात दूधगंगा वाहत आहे. ...

काँग्रेस काळापासूनच जिल्ह्याचे अच्छे दिन - अशोकराव - Marathi News | Congress good days of the district - Ashokrao | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस काळापासूनच जिल्ह्याचे अच्छे दिन - अशोकराव

नांदेड : दिवंगत नेते शंंकरराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीने जिल्ह्यात अच्छे दिन अनेक वर्षापासून आहेत़ हे अच्छे दिन जनता अद्याप विसरली नाही़ ...

कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Two-wheeler death by a car | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कारच्या धडकेने दुचाकीस्वाराचा मृत्यू

नांदेड: भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील नारायण उर्फ पप्पू गणेश देशमुख (वय ४०, रा़ गणेशनगर नांदेड ) यांचा मृत्यू झाला़ ...

थकबाकीदार सभासद मतदानाला मुकणार - Marathi News | The outstanding member will lose the ballot | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :थकबाकीदार सभासद मतदानाला मुकणार

रामेश्वर काकडे, नांदेड सभासद थकबाकीदार असेल तर सहकार कायद्याच्या नवीन बदलानुसार मतदानाचा अधिकार नाकारला आहे. ...

काँग्रेस,सेना,मनसे उमेदवारांचे अर्ज - Marathi News | Congress, army, MNS candidates' application | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :काँग्रेस,सेना,मनसे उमेदवारांचे अर्ज

नांदेड : विधानसभा निवडणुकीत घटस्थापनेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील प्रमुख उमेदवारांनी गुरूवारी शक्तीप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़ ...