लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
नागपूर- इंदूर वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद; इंदूरहून ९१, नागपूरहून १३२ प्रवासी - Marathi News | Good response from passengers on Nagpur-Indore Vande Bharat; 91 passengers from Indore, 132 passengers from Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर- इंदूर वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद; इंदूरहून ९१, नागपूरहून १३२ प्रवासी

दुसऱ्याच दिवशी मिळाली चांगली प्रवासी संख्या ...

एक कोटींचा ५२० किलो गांजा पकडला, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई - Marathi News | 520 kg ganja worth 1 crore seized, 242 packets of ganja seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एक कोटींचा ५२० किलो गांजा पकडला, महसूल गुप्तचर संचालनालयाची कारवाई

नागपूर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले गांजाचे २४२ पॅकेट ...

मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटसाठी १९१ कापणार, ६,५०० झाडे लावणार - Marathi News | 191 will be cut 6500 trees will be planted for the cancer institute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मेडिकलच्या कॅन्सर इन्स्टिट्युटसाठी १९१ कापणार, ६,५०० झाडे लावणार

मेडिकलचा कॅन्सर हॉस्पिटलला मंजुरी मिळूनही ११ वर्षे कागदावरच होते. ...

नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस - Marathi News | navratri festival is coming with new clothing trends garba new dress every day | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रोत्सव येतोय नवीन कपड्यांचा ट्रेंड; गरब्याला दरदिवशी नवीन ड्रेस

तरुणाईमध्ये प्रचंड उत्साह, प्रत्येक ड्रेसवर नवीन दागिने, ट्रेंडी चनिया-चोलीला मागणी. ...

पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली अन् गुंतवणूकीच्या नावाखाली २.४३ लाख लुबाडले - Marathi News | Offered a part-time job and looted 2.43 lakhs in the name of investment | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्ट टाईम जॉबची ऑफर दिली अन् गुंतवणूकीच्या नावाखाली २.४३ लाख लुबाडले

अंकीत रामकिशोर भुतडा (३२, छाप्रुनगर) असे तक्रारदाराचे नाव आहे. ...

नवरात्रीदरम्यान कोराडीत पाच हजार महिला करणार महाआरती - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | Five thousand women will perform Mahaarti in Koradi during Navratri - Chandrashekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नवरात्रीदरम्यान कोराडीत पाच हजार महिला करणार महाआरती - चंद्रशेखर बावनकुळे

मागील काही दिवसात झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे महाराष्ट्र व देशाचे रक्षण करण्यासाठी ९ दिवस अविरत यज्ञ सुरू राहणार आहे. ...

दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त - Marathi News | Admission opportunity for those who failed in 10th but got ATKT 32 thousand admissions and 22 thousand vacant seats | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दहावीत अनुत्तीर्ण पण एटीकेटी मिळालेल्यांना प्रवेशाची संधी; ३२ हजार प्रवेश तर २२ हजार जागा रिक्त

दहावीच्या परीक्षेत सहापैकी ४ विषय उत्तीर्ण करून दोन विषयात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांसाठी एटीकेटी धारनाने पुढल्या वर्गात म्हणजे ११ वीत प्रवेश देण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने यापूर्वी घेतला आहे.   ...

शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मॉयलने ३१३ एकर जमीन अधिग्रहीत कशी केली? - चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | How did Moyal acquire 313 acres of land without taking the farmers into confidence? - Chandrasekhar Bawankule | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेतकऱ्यांना विश्वासात न घेता मॉयलने ३१३ एकर जमीन अधिग्रहीत कशी केली? - चंद्रशेखर बावनकुळे

सोमवारी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्या उपस्थितीत बावनकुळे यांनी जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी बैठक घेतली. ...

हृदयद्रावक! मुलाच्या कपड्यांना इस्त्री करताना आईला शॉक लागला; मृत्यू - Marathi News | Mother gets shock while ironing son's clothes; death in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृदयद्रावक! मुलाच्या कपड्यांना इस्त्री करताना आईला शॉक लागला; मृत्यू

या प्रकारामुळे मुलाला मोठा मानसिक धक्का बसला आहे. ...