अपंगत्व ही मानसिकता आहे. त्याला चिकटून न राहता, उंच भरारी घेण्याची महत्त्वाकांक्षा आणि ती पूर्ण करण्यासाठी अपार काबाडकष्ट करण्याची जिद्द असेल तर तुम्हाला कुणीही रोखू शकत नाही. ...
स्वत:च्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी माणूस सातत्याने धडपडत असतो. त्या आनंदाचा शोध घेणे आणि तो साजरा करण्यासाठी कुठलेतरी निमित्त शोधणे, हा मानवी आयुष्याचा स्थायीभाव आहे. ...
बनावट चेकचा वापर करून एअरफोर्स नागपूर युनिटच्या खात्यातून १ कोटी ९६ लाख रुपये काढून घेण्यात आले. या प्रकारामुळे एअरफोर्सला जबर हादरा बसला आहे. दरम्यान, तक्रार मिळताच ...
अजनी चौक येथील निर्यात करणाऱ्या एका व्यापाऱ्याची आठ लाख रुपयाने फसवणूक करण्यात आली. अशोक पाटील (५९) रा. आॅरेंज सिटी टॉवर अजनी चौक असे पीडित व्यापाऱ्याचे नाव आहे. ...
नवे संकल्प, नवी आशा, नव्या आकांक्षा, नव्या सदिच्छांची उधळण करीत नववर्षाचा पहिला दिवस आनंदाने साजरा झाला. या आनंदोत्सवाचे साक्षीदार होते या नभात स्वच्छंद विहार करणारे पोपट. ...
गतविजेत्या लोकमत संघाने अ गटातून तसेच हितवाद आणि पुण्यनगरी संघाने ब गटातून प्रत्येकी आठ गुणांची कमाई करीत १७ व्या अलाहाबाद बँक- एसजेएएन आंतर प्रेस क्रिकेट स्पर्धेत आघाडी संपादन केली ...
मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागताची धुंदी कायम असतानाच नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पावसाने हजेरी लावून वातावरणातील गारवा वाढविला. जिल्ह्यातही काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. ...
राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे २५ ते ३१ डिसेंबरदरम्यान बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. बाल हौशी कलावंतांना प्रोत्साहित करणाऱ्या या स्पर्धेला विविध संस्थांचा भरघोस ...
गडचिरोली या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्यात शासकीय सेवेचे वैद्यकीय अधिकारी येऊन सेवा बजावत नसल्याने छत्तीसगड राज्यातील प्रयोगशाळा तंत्रज्ञांचा वैद्यकीय व्यवसाय जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात ...
नर आणि मादा वाघांच्या झुंजीत वाघिणीचा मृत्यू झाला. ही घटना भद्रावती तालुक्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत मुधोली काटवल बफर झोन क्षेत्रात नवीन वर्षाच्या पर्वावर उघडकीस आली. ...