लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कोणाचा काय भरवसा? रेल्वेमध्ये अनोळखींकडून खाणे-पिणे टाळा; आरपीएफकडून विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे - Marathi News | Who trusts what Avoid eating and drinking from strangers in the train Safety lessons for students from RPF | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोणाचा काय भरवसा? रेल्वेमध्ये अनोळखींकडून खाणे-पिणे टाळा; आरपीएफकडून विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे

हा धडा रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी (आरपीएफ) अजनीतील शाळकरी मुलांना दिला. ...

खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘सोशल इंजिनिअरींग’; नागपुरात लोकसभेच्या प्रचाराचाच अघोषित शंखनाद - Marathi News | Social Engineering at MP Cultural Festival Unannounced conch sound of Lok Sabha campaign in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खासदार सांस्कृतिक महोत्सवात ‘सोशल इंजिनिअरींग’; नागपुरात लोकसभेच्या प्रचाराचाच अघोषित शंखनाद

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून २०१७ साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. यंदाचे हे महोत्सवाचे आठवे पर्व आहे. ...

पुढील महिनाभर पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार भाजप पदाधिकारी, नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या प्रचाराचा शंखनाद - Marathi News | BJP officials will reach more than 1500 villages in the next month, campaigning for Lok Sabha in Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुढील महिनाभर पंधराशेहून अधिक गावांत पोहोचणार भाजप पदाधिकारी, नागपूर जिल्ह्यात लोकसभेच्या प्रचाराचा शंखनाद

भाजपचे जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेदरम्यान ही माहिती दिली. ...

दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त - Marathi News | Tailoring by day and thieves by night, 10 house burglaries done alone during Diwali; 44-61 lakh goods seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दिवसा टेलरिंग अन् रात्री चोर, दिवाळीत एकट्यानं केल्या १० घरफोड्या; ४४.६१ लाखांचा माल जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली. ...

डबे घसरतात अन् स्पेशल ट्रेनला अचानक आग लागते तेव्हा...अजनी यार्डात काय घडलं? - Marathi News | Mock drill by the administration of a railway fire in Nagpur's Ajni yard | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :डबे घसरतात अन् स्पेशल ट्रेनला अचानक आग लागते तेव्हा...अजनी यार्डात काय घडलं?

बचाव पथकाच्या तत्परतेची झाली तपासणी ...

Nagpur: कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला होमगार्डने केली मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A girl was beaten up by the home guard on her way home from college, a case was registered against the accused Digambar Kakade | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: कॉलेजमधून घरी जाणाऱ्या तरुणीला होमगार्डने केली मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Nagpur News: सावनेर तालुक्यातील सावळी (मोहतकर) येथे राहणाऱ्या तरुणीला मारहाण केल्याप्रकरणी होमगार्डवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. २२) दुपारी घडली. ...

Nagpur: मामेबहिणीच्या लग्नातील संगीताला गेले अन चोरट्यांनी घर फोडले - Marathi News | Nagpur: The house was broken into by thieves who went to the music of my sister's wedding | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: मामेबहिणीच्या लग्नातील संगीताला गेले अन चोरट्यांनी घर फोडले

Nagpur News: मामेबहिणीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमाला गेलेल्या एका तरुणाचे घर फोडत चोरट्यांनी दीड लाखांहून अधिकचा ऐवज लंपास केला. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

९७ लाखांची मोसंबी घेतली अन् १५.३५ लाखांचा गंडा घातला - Marathi News | 97 lakhs was taken and a deposit of 15.35 lakhs was made | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :९७ लाखांची मोसंबी घेतली अन् १५.३५ लाखांचा गंडा घातला

राष्ट्रवादीच्या पुर्व नागपूर अध्यक्षाची कळमन्यातील व्यापाऱ्यांकडून फसवणूक : जीवे मारण्याची दिली धमकी ...

संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा - Marathi News | If Sanjay Raut comes to Nagpur, will not spare him; Warning of Nagpur BJP district president | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संजय राऊत नागपुरात आले तर जोडे मारू; भाजपच्या नागपूर जिल्हाध्यक्षांचा इशारा

या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता ...