लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nagpur (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘आॅनलाईन’ पद्धतीला उमेदवार वैतागले - Marathi News | Candidates will wait for the 'online' method | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आॅनलाईन’ पद्धतीला उमेदवार वैतागले

नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्याच्या प्रक्रियाला सुरुवात करण्यात आली आहे. ...

पाच संचाद्वारे अखंड वीजनिर्मितीची कामगिरी - Marathi News | Five sets of intensive power generation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पाच संचाद्वारे अखंड वीजनिर्मितीची कामगिरी

महाजेनकोच्या खापरखेडा येथील वीज केंद्रात २१० मेगावॅट क्षमतेचे चार आणि ५०० मेगावॅट क्षमतेचा एक असे एकूण १३४० मेगावॅट क्षमतेचे पाच संच १० सप्टेंबर २०१४ पासून अविरत वीजनिर्मिती करीत आहेत. ...

संघ जातीवाद मुक्त संघटना - Marathi News | Union Casteism Free Organization | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ जातीवाद मुक्त संघटना

राष्ट्रीय स्वयंसेवक संघात नेमके काय चालते हे पत्रकारांना कळत नाही. त्यामुळे अनेकदा विरोधात छापून येते. परंतु त्यावर संघाकडून खुलासा केला जात नाही. ...

डास पळवणारी अगरबत्ती घातकच! - Marathi News | Smuggled incense sticks! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डास पळवणारी अगरबत्ती घातकच!

डास पळवणारी एक अगरबत्ती रात्रभर सुरू राहिल्यास ती १०० सिगारेटचा धूर सोडते, हे सीआरएफ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे ...

अहिंसा स्कूटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद - Marathi News | Spontaneous response to the non-violence scooter rally | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अहिंसा स्कूटर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन सेवा मंडळातर्फे महावीर जयंती महोत्सवांतर्गत रविवारी अहिंसा स्कूटर रॅलीचे आयोजन करण्यात आले. ...

केबल जोडण्याची लपवाछपवी थांबणार - Marathi News | Adding cable will hide hide and seek | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :केबल जोडण्याची लपवाछपवी थांबणार

दर तीन महिन्यातून एक वेळा एक केबल आॅपरेटकरकडे असलेल्या जोडणीधारकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...

पोस्टाच्या परीक्षेचा पत्ता मिळेना ! - Marathi News | Do not get a post-test address! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोस्टाच्या परीक्षेचा पत्ता मिळेना !

नागरिकांचे पत्र दिलेल्या पत्त्यावर अचूकपणे पोहोचवून देणाऱ्या डाक विभागाने मात्र त्यांच्याच परीक्षेसाठी पाठविलेल्या प्रवेश पत्रावर परीक्षा केंद्राचाच पत्ता देतांना घोळ केला. ...

तारीख पे तारीख... - Marathi News | Date date ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तारीख पे तारीख...

पोलिसांना तपास करून विशेष कायदा आणि भारतीय दंड विधान अंतर्गतच्या प्रकरणांचे दोषारोपपत्र प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी, मुख्य न्यायदंडाधिकारी ... ...

सेतू रामनामाचा, संकल्प विकासाचा - Marathi News | Setu Ramnamma, development of resolution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेतू रामनामाचा, संकल्प विकासाचा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीरामाचा रथ ओढत उपराजधानीच्या विकासाचा रथ ओढण्याचा संकल्प केला. ...