प्रत्येक गरीब व गरजू रुग्णांना नि:शुल्क आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने अटल महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून ४२ हजार १५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. ...
एकीकडे मुलीवरील अत्याचाराच्या घटनेतून स्वत:ला सावरत तिला चांगला उपचार मिळावा म्हणून तिचे कुटुंब प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना दुसरीकडे उपचाराचे पैसे मोजण्यासह बाहेरून औषध घेण्यास पिटाळून लावण्याचा धक्कादायक प्रकार मेयोत घडला आहे. ...
घरगुती कारणावरून पती-पत्नीमध्ये भांडण झाले आणि पती घराबाहेर निघून गेला. तो घरी परतताच त्याला पत्नीने गळफास लावल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यानेही गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली. ...
कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नवीनीकरणासह, औषधांसह आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्याचा सूचना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ३१ जानेवारी २०१८ रोजी दिल्या. परंतु त्यानंतरही या रुग्णालयाचा विकास खुंटलेलाच आहे, हे रु ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) सहा एकर जागेवर सुमारे २५ वर्षांपासून अतिक्रमण आहे. व्यापारी संकुलापासून ते हातठेलेवाल्यांनी रुग्णालयासमोरील फुटपाथही ‘हायजॅक’ केला आहे. रुग्णांना येण्या-जाण्यापासून ते इतर सोयी मिळण्यास अडचणीचे जात ...
नागपूर महानगरपालिकेत नव्यानेच समाविष्ट करण्यात आलेल्या नरसाळा या गावाचा सिटी सर्वे (भूमापन) अत्याधुनिक ड्रोनद्वारे करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच मनपा क्षेत्रातील एखाद्या गावाचे सर्वेक्षण अशा प्रकारे होणार आहे हे विशेष. ...
उपराजधानीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी कर्तव्यकठोर निर्णय घेणारे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी शहर पोलीस दलात गोडवा पेरण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विविध पोलीस ठाण्यात कोजागरी साजरी करण्यात आली. हा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. ...